शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

दोषी डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

By admin | Updated: September 4, 2016 00:36 IST

शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला.

प्रकरण खापा येथील महिला मृत्यूचे : भाजप महिला आघाडीचे तहसीलदारांना निवेदनतुमसर : शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. डॉ. संध्या डांगे यांच्या निष्काळजीपणामुळे महिलेला जीव गमवावा लागला. डॉ. डांगे यांची केवळ बदली न करता त्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी तहसिलदारांमार्फत राज्याच्या आरोग्यमंत्र्याकडे निवेदन पाठविले आहे.जयश्री ठवकर यांचा मृत्यू डॉ. संध्या डांगे यांच्या निष्काळजीपणामुळे झाला. जयश्री ठवकर यांना रुग्णालयात सकाळी ११ वाजता दाखल करण्यात आले. डॉ. डांगे यांनी त्यांना सोनोग्राफी करण्यास सांगितले. सोनोग्राफीत गर्भातील बाळ दगावल्याचे दिसून आले. डॉ. डांगे यांनी उलट सर्व व्यवस्थित आहे, असे ठवकर दाम्पत्यांना सांगितले. त्यानंतर रात्री ९.३० च्या सुमारास जयश्री ठवकर यांचा मृत्यू झाला.डॉ. संध्या डांगे यांच्या निष्काळजीपणामुळे जयश्री ठवकर यांना आपला जीव गमवावा लागला. आरोग्य विभागाने डॉ. संध्या डांगे यांचे स्थानांतरण भंडारा येथे केले. स्थानांतरण रद्द करून त्यांना सेवेतून निलंबित करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी केली. शिष्टमंडळात भाजप महिला आघाडी अध्यक्षा कुंदा वैद्य, माजी नगराध्यक्षा गीता कोंडेवार, नगरसेविका शोभा लांजेवार, लक्ष्मी इळपाचे, सुषमा पटले, पुष्पा तलमले, भारती साठवणे, पद्मा बिसेनसह मोठ्या संख्येने भाजप महिला कार्यकर्ता उपस्थित होत्या. (तालुका प्रतिनिधी)