शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
3
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
4
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
5
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
6
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
7
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
8
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
9
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
10
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
11
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
12
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
13
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
14
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
15
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
16
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
17
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
18
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
19
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
20
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा

लोकमत समूहातर्फे वृत्तपत्र विक्रेत्या पाल्यांचा सत्कार

By admin | Updated: June 29, 2016 00:41 IST

‘लोकमत’ समुहाच्यावतीने जिल्ह्यातील वृत्तपत्र वितरक व हॉकर्सच्या दहावी व बारावीत ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या

भंडारा : ‘लोकमत’ समुहाच्यावतीने जिल्ह्यातील वृत्तपत्र वितरक व हॉकर्सच्या दहावी व बारावीत ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या पाल्यांना लोकमत जिल्हा कार्यालयात सत्कार करण्यात आला.वृत्तपत्र वितरक संघटनेचे अध्यक्ष किशोर मोरे यांची मुलगी सिद्धी हिला दहावीत ८२ टक्के गुण मिळाले. वृत्तपत्र वितरक कंकर अटराये यांची मुलगी मयुरी हिला दहावीत ८७ टक्के गुण मिळाले. या दोन्ही विद्यार्थ्यांना लोकमत कार्यालयात आमंत्रित करण्यात आले. सिद्धी मोरे ही अभ्यासक्रम प्रवेशासाठी बाहेरगावी असल्यामुळे तिच्या आईवडीलांनी हा पुरस्कार स्वीकारला. या कार्यक्रमात मयुरी अटराये व तिचे कुटुंबीय उपस्थित होते. त्यांना कार्यालय प्रमुख मोहन धवड यांच्या हस्ते पुष्पगुष्छ व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी नंदू परसावार, प्रतिनिधी इंद्रपाल कटकवार, नगर प्रतिनिधी देवानंद नंदेश्वर, शहर प्रतिनिधी प्रशांत देसाई, वितरण प्रतिनिधी विजय बन्सोड, जाहिरात प्रतिनिधी विनोद भगत, लोकमत समाचारचे दसाराम म्हात्रे, कंकर अटराये, रमेश सेलोकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)