सत्कार गुणवंतांचा : भंडारा येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचा विद्यार्थी व गणेशपूर निवासी चिन्मय नवलाखे (४८४ गुण) याचा गणेशपूर ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे, सरपंच वनिता भुरे, उपसरपंच यशवंत सोनकुसरे, ग्रा.पं. सदस्य मनिष गणवीर, शेखर खराबे उपस्थित होते. सोबतच शिक्षण विभागाने चिन्मय व चारू राखडे (४८० गुण) या विद्यार्थ्यांचा शाळेत सत्कार केला. यावेळी उपशिक्षणाधिकारी भोंगाडे, मोहन चोले, सर्व शिक्षा अभियानाचे जिल्हा समन्वय प्रकाश काळे, कार्यकारी अभियंता सुशिल कान्हेकर उपस्थित होते.
सत्कार गुणवंतांचा :
By admin | Updated: June 15, 2017 00:18 IST