शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

ढिवरखेड्यात तापाची साथ

By admin | Updated: September 13, 2015 00:27 IST

लाखनी तालुक्यातील पालांदूर जवळील ढिवरखेड्यात तापाची साथ उसळली असून प्रत्येक घरात तीन ते चार तापाचे रुग्ण आहेत.

घरोघरी रुग्ण : रुग्णालयात गर्दी, सरपंचांनी केली शिबिराची मागणीपालांदूर : लाखनी तालुक्यातील पालांदूर जवळील ढिवरखेड्यात तापाची साथ उसळली असून प्रत्येक घरात तीन ते चार तापाचे रुग्ण आहेत. येथील सरपंच गजानन शिवणकर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना गावात शिबिराची मागणी केली आहे.तालुक्यात ताप, सर्दी, खोकला, दुखणे आदींच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. वातावरणातील बदलाने व स्वच्छतेच्या अभावाने रुग्णसंख्येत बेसुमार वाढत आहे. मागील तीन वर्षापूर्वी याच गावातील तेजराम शिवणकर, भाऊराव मटाले, रेखा थेर, नत्थु हत्तीमारे यांचा साथीच्या आजारानेच मृत्यू झाला होता. गावातील आरोग्य बिघडल्याने जनता भयभीत वृत्तीने वावरत आहे. सदर प्रतिनिधीने गावाला भेट दिली असता स्वच्छतेचा अभाव जाणवला. पशुपालनामुळे प्रत्येकाचे घरी मलमुत्राची निट व्यवस्था नाही. वस्तीशेजारीच रस्त्याच्या दुतर्फा गावकरी शौचास जातात. यामुळे साथीचे आजार बळावतात. प्रत्येक घरामध्ये किमान तीन रुग्ण असल्याने घरातील व्यक्तीला त्यांची सुश्रूशा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खासगी रुग्णालयात उपचार करणे आर्थिकदृष्ट्या परवडण्याजोगे नसल्याने गावातील नागरिकांवर औषधोपचार करता यावा याकरिता आरोग्य विभागाने आरोग्य शिबिर लावावे अशी मागणी सरपंच शिवणकर यांनी केली आहे.(वार्ताहर)