शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलच्या आश्वासनानंतर उपोषण सुटले

By admin | Updated: June 29, 2017 00:43 IST

घरकुलाच्या मागणीसाठी सोड्यावासीयांनी उपोषण सुरू केले होते. या उपोषणकर्त्यांची खासदार नाना पटोले यांनी भेट घेतली.

नाना पटोले यांनी घेतली भेट : सोंड्यावासीयांचे घरकुलासाठी होते उपोषणलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : घरकुलाच्या मागणीसाठी सोड्यावासीयांनी उपोषण सुरू केले होते. या उपोषणकर्त्यांची खासदार नाना पटोले यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी सिंदपुरीच्या धरतीवर घरकुल देण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले. सोंड्या येथील ग्रामस्थ मागील १० वर्षांपासून घरकुल योजनेपासून वंचित होते. याबाबत प्रशासनाकडे अनेकदा निवेदन सादर करून घरकुल देण्याची मागणी करण्यात आली. मात्र प्रशासनाने याबाबीकडे दुर्लक्ष केले. पंचायत समिती तुमसरसमोर सर्व मंजुर झालेल्या घरकुलाचे बांधकाम त्वरीत करण्याचे व लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभ देण्याची मागणी करून ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले होते. या उपोषण मंडपाला आज खासदार नाना पटोले यांनी भेट दिली.यावेळी त्यांनी सिंदपुरी धर्तीवर घरकुल देण्याचे आश्वासन दिले. यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले. यावेळी खा. नाना पटोले यांनी उपोषणकर्ते देवानंद लांजे, नरेंद्र घोडेस्वर, लांजे, दादू लांजे, हेमराज लांजे, अनंतराव परतेती, मुलचंद नागपुरे, आशा लांजे, हरीदास लांजे यांना निंबू पाणी पाजून त्यांचे उपोषण सोडले. यावेळी बंडू बनकर यांच्यासह ग्रामस्थ व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.