शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ब्लड आॅन कॉलच्या सुविधेसाठी उपोषण

By admin | Updated: September 8, 2015 00:36 IST

ब्लड आॅन कॉलची सुविधा साकोली व सेंदूरवाफा येथे पुरविण्यात यावी, यासाठी साकोली येथे तहसील कार्यालयासमोर ..

साकोली : ब्लड आॅन कॉलची सुविधा साकोली व सेंदूरवाफा येथे पुरविण्यात यावी, यासाठी साकोली येथे तहसील कार्यालयासमोर सर्वपक्षीय एकदिवसीय लाक्षणीक उपोषण करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेल्या आश्वासन हे आंदोलन बंद करण्यात आले. या मंडपाला आ.बाळा काशीवार यांनी भेट देऊन शासनामार्फत योग्य ती कारवाईची हमी दिली आहे. साकोली व सेंदूरवाफा या गावचे अंतर ४१ कि.मी. असून फक्त १ कि.मी. साठी येथील नागरिक या सुविधेपासून वंचित राहतात. त्यामुळे शासनाने ही अट शिथील करून या योजनेचा लाभ साकोलीवासीयांना देण्यात यावा, असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा शल्य चिकित्सक व तालुका आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले होते. मात्र निवेदन देऊनही शासनाच्या वतीने काहीच दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे आता तहसील कार्यालयापुढे सर्वपक्षीय एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सकांनी मंडपाला भेट देऊन योजनेचा लाभ साकोली व सेंदूरवाफावासीयांना मिळावा यासाठी वरिष्ठांना माहिती देऊन समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आ.बाळा काशीवार यांनी ४० कि.मी. अट रद्द करून ५० कि.मी. पर्यंत या योजनेचा लाभ मिळावा ,म्हणून शासनातर्फे सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.या उपोषणात अविनाश ब्राम्हणकर, मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, माजी आ.डॉ.हेमकृष्ण कापगते, हेमकृष्ण वाडीभस्मे, नरेंद्र वाडीभस्मे, रवी राऊत, डॉ.राजेश चंदवानी, हेमंत भारद्वाज, प्रविण भांडारकर, शारदा वाडीभस्मे, प्रदीप मासूरकर, मनिष कापगते, अचल मेश्राम, लता दुरुगकर, सविता शहारे, आशा हटवार, डॉ.अनिल शेंडे, अखिलेश गुप्ता, राकेश भास्कर, परशुराम लांजेवार, अंगराज समरीत उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)