शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाच्या विवंचनेत शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: March 31, 2017 00:29 IST

सानगडी येथील शेतकरी रमेश भिमदेव खर्डेकर (५३) या शेतकऱ्याने कर्ज कसे फेडायचे आणि मे महिन्यात असलेल्या मुलीच्या लग्नाचा खर्च कसा करावा

ंसानगडी : सानगडी येथील शेतकरी रमेश भिमदेव खर्डेकर (५३) या शेतकऱ्याने कर्ज कसे फेडायचे आणि मे महिन्यात असलेल्या मुलीच्या लग्नाचा खर्च कसा करावा या विवंचनेत विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सानगडी येथे घडली.त्यांना शेतीशिवाय उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. गावातील सेवा सहकारी संस्थेचे, नातेवाईकांचे व मित्रांचे कर्ज होते. मोठ्या मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडायचे असताना दुसऱ्या मुलीचे लग्न ९ मे रोजी ठरले आहे. मुलीच्या लग्नासाठी पैसा कोठून आणायचा या विवंचनेत ते होते. दरम्यान, मंगळवारला रात्री कुटुंबियांचे जेवण आटोपल्यानंतर रमेशने विष प्राशन केल्याचे कुटुंबियांच्या लक्षात येताच सानगडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. प्रकृती गंभीर असल्याने तेथून साकोली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचारादरम्यान निधन झाले. मृतक शेतकरी रमेश खर्डेकर यांच्यामागे दोन मुली, एक मुलगा व पत्नी असा परिवार आहे. त्यांचेकडे दीड एकर शेती आहे. (वार्ताहर)