शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:24 IST

बॉक्स डिझेलच्या दरवाढीने इंजिन परवडत नाही नियमितपणे वीज उपलब्ध राहत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. तर दुसरीकडे इंजिन लावून ...

बॉक्स

डिझेलच्या दरवाढीने इंजिन परवडत नाही

नियमितपणे वीज उपलब्ध राहत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. तर दुसरीकडे इंजिन लावून त्यावर रोवणी करायचे म्हटले तरी डिझेलचे वाढलेले दर पाहता शेतकऱ्यांना इंजिनवर धान रोहिणी करणे शक्य नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचा विचार करता चोवीस तास वीजपुरवठा सुरळीत करावा अशीच मागणी सध्या होत आहे.

बॉक्स

नागपूरला दिवसभर वीज मिळते भंडाराला का नाही

भंडारा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या खरबी, चिखली परिसरालगत नागपूर जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या गावांमध्ये दिवस दिवसभर वीज जात नाही. मात्र, शेजारीच असलेल्या भंडारा जिल्ह्यातील गावात मात्र विजेचे असलेले भारनियमन पाहता शेतकरी हवालदिल होत आहेत. नागपूर जिल्ह्यात मात्र शेतकऱ्यांना चोवीस तास वीज मिळत आहे तर दुसरीकडे भंडारा जिल्ह्यात मात्र शेतकऱ्यांना किमान आठ तास वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने हा अन्याय आमच्यावर का, असा सूर शेतकऱ्यांतून उमटत आहे. एकीकडे वीजवितरणाच्या धोरणाने शेतकरी हतबल झाला आहे तर दुसरीकडे आता शासनाच्या उदासीनतेमुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. यावर लोकप्रतिनिधींनीच तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

कोट

आमच्या गावालगत नागपूर जिल्ह्यातील शेतशिवारात चोवीस तास वीज राहते तर मग भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर का अन्याय केला जात आहे. वीजपुरवठा खंडित होत असल्याने सिंचनाची सोय असतानाही शेतकऱ्यांना वेळेवर रोवणी करता येत नाही. यावर तोडगा न निघाल्यास शेतकऱ्यांसमवेत आंदोलन करावे लागेल.

संजय आकरे,

उपसरपंच, खरबी नाका