शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या रोषाला मिळाली विनम्रतेची ‘जोडणी’

By admin | Updated: July 17, 2017 00:26 IST

शासकीय कार्यालयाचा कार्यक्रम म्हटले की, त्यात अनेक तक्रारदारांच्या समस्या आल्याचं. अनेकदा अधिकारी हा स्वत:च्या

ंपालांदुरात वीज ग्राहक मेळावा : अनेक समस्यांचा केला निपटारा, शेकडोंचे झाले समाधानलोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : शासकीय कार्यालयाचा कार्यक्रम म्हटले की, त्यात अनेक तक्रारदारांच्या समस्या आल्याचं. अनेकदा अधिकारी हा स्वत:च्या गुर्मित तक्रारदारांना ठणकावित असल्याचेही चित्र दिसते. मात्र, पालांदूर येथे पार पडलेल्या वीज ग्राहकांच्या मेळाव्यात अधिकाऱ्यांचा कुठेही बडेजाव दिसून आला नाही. उलट संतप्त शेतकऱ्यांना विनम्रतेने उत्तर देऊन समाधान केले. त्यामुळे वीज अधिकाऱ्यांनी रोषावर विनम्रतेची ‘जोडणी’ केली असे म्हणणे वावगे ठरणार नाही.यावेळी सरपंच शुभांगी मदनकर, कार्यकारी अभियंता राजेश नाईक, दामा खंडाईत, सहायक अभियंता पंकज आखाडे, धनंजय घाटबांधे, शामा बेंदवार, गजानन शिवणकर, यशवंत कठाणे, हेमंत सेलोकर, सुधीर राघोर्ते आदी उपस्थित होते.यावेळी परिसरातील वीज ग्राहकांनी आणलेल्या सर्व तक्रारीची नोंद घेऊन प्रत्येक तक्रारीचे निवारण केले. यावेळी दामा खंडाईत, सरपंच शुभांगी मदनकर यांनी वाढीव पोल, वाढीव बिल, नळ योजनेची अडचण मांडली. सरपंच शामा बेंदवार सरपंच धनंजय घाटबांधे यांनी कमी दाबाचा मुद्या उचलत नळयोजनेकरिता स्वतंत्र फिडरची मागणी केली. सुधीर राघोर्ते यांनी वाकलेले पोल तार यांना त्वरीत सरळ करण्याची मागणी केली. यशवंत हुमणे यांनी वीज कर्मचारी स्थानिक ठिकाणी निवाशी राहत नसल्याचे सांगितले. व्यक्तीगत स्तरावर वीज ग्राहकांनी गडेगाव-पालांदूर ३३ केव्हीची पुरवणी वाहीणीची मागणी, पंडित दिनदयाल योजनेला होत असलेला विलंब, भरमसाठ वाढलेले बिल, कृषी फिडरला दिवसा वीज पुरवठा, मेन्टनस करीता स्वतंत्र एजंसी, मऱ्हेगावला पालांदूरवरून वीज पुरवठा करावा, वापरलेल्या वीज युनिटचे बील द्यावे अन्य कोणतेही भार लावून बील देऊ नये, रोहित्रावरचा अतिरिक्त भाराचा मुद्या उपस्थित केला. कार्यक्रमाचे संचालन यंत्रचालक मोहन तिमांडे, प्रधान तंत्रज्ञ हिरामन बारई यांनी केले. कार्यक्रमासाठी मंदा कोल्हे, उमेश शेंडे, नरेंद्र पचारे, धांडे यांनी सहकार्य केले.