शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळायलाच हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 01:35 IST

सद्यस्थितीत राष्ट्रीयकृत बँकेत शेतकऱ्यांना सन्मान मिळत नसल्याचे सांगून सातबारा मिळण्यास तलाठयांकडून अडचण असल्याची तक्रार प्राप्त झाल्या आहेत. तर काही बँका शेतकऱ्यांना कर्जवसूलीसाठी नोटीसा पाठवित असल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देविजय रहांगडाले : पीक कर्ज वाटप मेळावा थाटात

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : सद्यस्थितीत राष्ट्रीयकृत बँकेत शेतकऱ्यांना सन्मान मिळत नसल्याचे सांगून सातबारा मिळण्यास तलाठयांकडून अडचण असल्याची तक्रार प्राप्त झाल्या आहेत. तर काही बँका शेतकºयांना कर्जवसूलीसाठी नोटीसा पाठवित असल्याचे सांगितले जात आहे. मात्र शेतकऱ्यांना वेळेवरच पिककर्ज मिळाले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी केले.येथे आयोजीत तालुकास्तरीय पीक कर्ज वाटप मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी गंगाधर तळपाडे, तहसीलदार संजय रामटेके, जि.प.सदस्य सुनिता मडावी, विणा बिसेन, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले, उपसभापती विजय डिंकवार, सदस्य पटले, सरपंच तुमेश्वरी बघेले, पं.स.सभापती निता रहांगडाले, सदस्य रमणिक सोयाम, जि.प.सदस्य मनोज डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी पालकमंत्री बडोले यांनी, आजपर्यंत जिल्ह्यामध्ये ५५ कोटी रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांना वाटण्यात आले आहे. जिल्ह्यातील १० हजार ७१९ शेतकºयांना ३५ कोटी रुपयांची कर्जमाफी झालेली आहे. धानाचे बोनस शेतकºयांना देण्यात आले आहे.