शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेवर येताच शेतकऱ्यांना विसरले

By admin | Updated: July 1, 2015 00:56 IST

देशात वाढलेल्या महागाईमुळे जनता त्रस्त आहे.

प्रफुल पटेल : सानगडी, सावरबंध, खांबा, एकोडीत सभासाकोली : देशात वाढलेल्या महागाईमुळे जनता त्रस्त आहे. अच्छे दिन येणार असे स्वप्न दाखवून भाजपने केंद्र व राज्यात सत्ता हस्तगत केली. मात्र सत्ता येताच मोदी सरकारने महागाई वाढविली तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना धानाला भाव दिला नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. महाराष्ट्रातील जनता त्रस्त झाली आहे, असे मत खा. प्रफुल पटेल यांनी केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आयोजित सानगडी, सावरबंध, एकोडी व खांबा येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आ. राजेंद्र जैन, बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, सदाशिव वलथरे, सुरेश कापगते, अंगराज समरीत, मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, नरेंद्र वाडीभस्मे, हेमकृष्ण वाडीभस्मे, हेमंत भारद्वाज, शारदा वाडीभस्मे, लता दुरूगकर उपस्थित होते. खा. पटेल म्हणाले, महाराष्ट्रातील जनता या सरकारमुळे त्रस्त आहे. या सरकारच्या प्रती जनतेत आक्रोष आहे. मोदी सरकारणे देशातून गरीबी हटविण्याचा वादा केला होता. मात्र तसे होताना दिसत नाही. युपीए सरकारच्या काळातील सर्व योजना बंद करण्यात आल्या. त्यामुळे निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना भरघोष मतांनी विजयी करण्याचे आवाहन पटेल यांनी केले. संचालन व आभार अंगराज समरीत यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)