शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वीजपुरवठ्याअभावी जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:24 IST

बॉक्स डिझेलच्या दरवाढीने इंजिनही शेतकऱ्यांना परवडत नाही वीज उपलब्ध राहत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. तर दुसरीकडे इंजिन लावून ...

बॉक्स

डिझेलच्या दरवाढीने इंजिनही शेतकऱ्यांना परवडत नाही

वीज उपलब्ध राहत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. तर दुसरीकडे इंजिन लावून त्यावर रोवणी करायचे म्हटले तरी डिझेलचे वाढलेले दर पाहता शेतकऱ्यांना इंजिनवर धान रोहिणी करणे शक्य नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचा विचार करता चोवीस तास वीज पुरवठा सुरळीत करावा अशीच मागणी सध्या होत आहे.

नागपूरला दिवसभर वीज मिळते भंडाराला का नाही

भंडारा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या खरबी, चिखली परिसरालगत नागपूर जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या गावांमध्ये दिवस दिवसभर वीज जात नाही. मात्र शेजारीच असलेल्या भंडारा जिल्ह्यातील गावात मात्र विजेचे असलेले भारनियमन पाहता शेतकरी हवालदिल होत आहेत. नागपूर जिल्ह्यात मात्र शेतकर्‍यांना चोवीस तास वीज मिळत आहे. तर दुसरीकडे भंडारा जिल्ह्यात मात्र शेतकऱ्यांना किमान आठ तास वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने हा अन्याय आमच्यावर का असा सूर शेतकर्‍यांतून उमटत आहे.एकीकडे वीज वितरणाच्या धोरणाने शेतकरी हतबल झाला आहे तर दुसरीकडे आता शासनाच्या उदासीनतेमुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. यावर लोकप्रतिनिधींनीच तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

बॉक्स

कुठे संततधार तर कुठे पावसाची रिमझिम

अद्यापि अनेक गावांना पावसाची प्रतीक्षा आहे.

धान रोपे लागवडीयोग्य झाली असतानाही पाऊस, विजेमुळे रोवणी रखडली आहे.भंडारा जिल्ह्यात गुरूवारी दुपारी अनेक ठिकाणी पाऊस झाला. मात्र असे असले तरीही अनेक परिसरात पावसाने उसंत दिली आहे. काही तालुक्यात कमी प्रमाणात पाऊस झाला आहे.अनेक ठिकाणी संततधार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा आनंदित झाला आहे त्यामुळे एकंदरीत जिल्ह्याचा विचार करता कही खुशी कही गम असेच चित्र दिसून येते.जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

कोट

आमच्या गावालगत नागपूर जिल्ह्यातील शेतशिवारात चोवीस तास वीज राहते.तर मग भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर का अन्याय केला जात आहे.वीज पुरवठा खंडित होत असल्याने सिंचनाची सोय असतानाही शेतकऱ्यांना वेळेवर रोवणी करता येत नाही. यावर तोडगा न निघाल्यास शेतकऱ्यांसमवेत आंदोलन करावे लागेल.

संजय आकरे,

उपसरपंच, खरबी नाका