शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांचे बेहाल, विमा कंपनी मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 23:50 IST

जिल्ह्यातील शेतकºयांकडून धान पिकासाठी विमा कंपनीने विमा कपात केला. विमा कंपनीकडून धान पिकाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, ....

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील शेतकºयांकडून धान पिकासाठी विमा कंपनीने विमा कपात केला. विमा कंपनीकडून धान पिकाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने अप्पर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनानुसार, ७ व ८ आॅक्टोंबर २०१७ रोजी भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. वादळवाºयामुळे उभे असलेले धान जमीनदोस्त झाले. धानपिकाला तुडतुडा व विविध प्रकारच्या किडींनी नष्ट केले आहे. त्यानंतर उभा असलेल्या धान पिकाला पांढºया तुडतुडा अळीने आक्रमण केले. यात मोठ्या प्रमाणात धान पिकाची नासाडी झालेली आहे व होत आहे. यापूर्वी अनेक शेतकºयांनी विमा कपंनी तसेच शासनाकडे अर्ज दाखल केले. पंरतु अजूनपर्यंत धानपिकाचे सर्व्हे करण्यासाठी कोणीही अधिकारी, कर्मचारी आलेले नाही.कर्मचारी-अधिकारी धरणे, मोर्चे करीत आहेत. त्यामुळे अन्यायग्रस्त शेतकºयांच्या होणाºया पिकाच्या नुकसानीकडे कोणाचेही लक्ष नाही. नुकसानीमुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून आत्महत्या करावी की काय, असे प्रश्न शेतकºयांपुढे आहेत. विमा कंपनीच्या कार्यालयातील अधिकारी बेपत्ता झाले आहेत. म्हणून अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा भंडाराचे अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे यांच्या नेतृत्वात विष्णुदास लोणारे, पुरुषोत्तम गायधने, बळीराम सार्वे, कन्हैया नागपूरे, रानबा केसलकर, घनश्याम भुरे, रणविर भुरे यांनी मुख्यमंत्री महाराष्टÑ शासन यांना अप्पर जिल्हाधिकारी प्रदिपकुमार डांगे यांच्यामार्फत निवेदन पाठविले.२०१७ या वर्षात शेतकºयांना कर्ज दिले आहे. त्यासोबत धानपिकासाठी व्यक्तीश: विमा कपात केला असून झालेल्या धान पिकाच्या नुकसानीची भरपाई तात्काळ विमा कंपनीने देण्यात यावी, अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने निवदेनाद्वारे केली आहे.