शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शासन योजना गरजवंतांपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: April 2, 2017 00:28 IST

केंद्र आणि राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना गरजु लाभार्थ्यापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी यंत्रणेची आहे. देशात डिजीटलचे पर्व सुरू झाले असून ग्रामीण भागातही नागरिक या पर्वात हिररीने सहभाग घेत आहे.

नाना पटोले यांचे प्रतिपादन : सुकळीत डिजिटल वर्गखोलीचे उद्घाटनचुल्हाड (सिहोरा) : केंद्र आणि राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना गरजु लाभार्थ्यापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी यंत्रणेची आहे. देशात डिजीटलचे पर्व सुरू झाले असून ग्रामीण भागातही नागरिक या पर्वात हिररीने सहभाग घेत आहे. विकासाला तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे. यामुळे देशात वैज्ञानिक विचारसरणीचा उदय होत आहे. नागरिकांना संगणक प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून योजनेत सहभागी होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.सुकळी नकुल येथील जिल्हा परिषद पुर्व माध्यमिक शाळेत डिजीटल वर्ग खोलीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार चरण वाघमारे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार शिशुपाल पटले, माजी उपाध्यक्ष रमेश पारधी, माजी सभापती कलाम शेख, कृउबाचे संचालक राजेश पटले, चांदपुर देवस्थान अध्यक्ष अजय खंगार, पंचायत समिती सदस्य विमल कानतोडे, महेश रहांगडाले, अंबादास कानतोडे, बिनाखीचे उपसरपंच देवेंद्र मेश्राम, सरपंच सुशिला रहांगडाले, सचिव आर.के. वैद्य, गटशिक्षणाधिकारी सी.के. नंदनवार, केंद्र प्रमुख कटणकार उपस्थित होते.खासदार पटोले म्हणाले, सुकळी नकुल येथील जिल्हा परिषदेची शाळा जिल्ह्यात पहिली "वायफॉय" युक्त शाळा झाली आहे. शाळा लोक सहभाातून डिजीटल करण्यात आली आहे. अन्य शाळांना प्रेरणादायक ठरावे असे उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे शिक्षकांच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. डिजीटल वर्ग खोली कुलुपबंद पर्यंत मर्यादीत ठेवण्यात येवू नये, विद्यार्थ्यांनी डिजिटलचे ज्ञान दिले पाहिजे. यावेळी आमदार चरण वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. माजी उपाध्यक्ष रमेश पारधी यांनी शेतकऱ्यांचे समस्याकडे खासदार पटोले यांचे लक्ष वेधले तर दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आर्थिक मदतीची मागणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए.एम. तुरकर यांनी केले. संचालन के.एस. चौहान यांनी केले तर आभार प्रदर्शन एन.आर. कटरे यांनी केले. (वार्ताहर)