शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीत ३०० तरूणांनी घेतला ट्रॅकिंगचा अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 23:07 IST

मोबाईलमध्ये सामावलेले जग अनुभवन्यात गुंतलेल्या तरूणाईला प्रत्यक्ष निसर्गाशी नातं जोडण्याचा उपक्रम साकोली येथे पार पडला. ३०० वर तरूणांनी यात सहभागी होवून ट्रॅकिंगच्या माध्यमातून निसर्गाचा आनंद लुटला. फ्रिडम टॅलेंट अकॅडमीच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देनिसर्गाचा लुटला आनंद : फ्रिडम टॅलेंट अकॅडमीचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : मोबाईलमध्ये सामावलेले जग अनुभवन्यात गुंतलेल्या तरूणाईला प्रत्यक्ष निसर्गाशी नातं जोडण्याचा उपक्रम साकोली येथे पार पडला. ३०० वर तरूणांनी यात सहभागी होवून ट्रॅकिंगच्या माध्यमातून निसर्गाचा आनंद लुटला. फ्रिडम टॅलेंट अकॅडमीच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून रविवारी साकोली लगतच्या महादेव पहाडीवर या ट्रॅकिंगचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक अ‍ॅड. मनिष कापगते यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला श्रीराम चौकातून सकाळी ७ वाजता प्रारंभ झाला. यात ३०० विद्यार्थी सहभागी झाले. चार कि़मी.चा प्रवास विद्यार्थ्यांनी लिलया पार केला. युवा पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी पहाडावर चढून निसर्गत अनुभवला सोबत परिसराची स्वच्छताही केली. यासोबतच वैचारिक मंथन पार पडले.प्रगती कॉलोनीत झालेल्या उद्घाटन सोहळ्याला तहसीलदार अरविंद हिंगे, डॉ. अशोक उपाध्याय, नगराध्यक्ष धनवंता राऊत, सैय्यद मुजब्बील, तरूण मल्लानी, डॉ. चंद्रकांत निंबार्ते, परसराम फेंडारकर, उषा डोंगरवार उपस्थित होते. यशस्वितेसाठी जितेंद्र ठाकूर, शाहीद कुरैशी, फ्रिडमचे अध्यक्ष किशोर बावने, शत्रृघ्न पटले, स्वामी नेवारे, उमेश गहाणे, कार्तिक लांजेवार, राजेश गेडाम, लोकेश खुने, राहूल कावळे, विनोद मुुंगुलमारे, सागर शेंडे, निखिल कुंभारे, ऋषभ ठाकरे, शुभम मंथनवार, विक्रांत बिनेकर, तनय जैस्वाल, आशिष गुप्ता, गोलू धुर्वे, सागर कोटांगले, पी.एम. कोटांगले, पल्लवी हनवतकर, देवश्री कापगते, मिनल कन्नाके, राहूल बिसेन यांनी परिश्रम घेतले. त्यांना विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.