शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी निवाऱ्याला रापनी बसेसचा ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 00:52 IST

तुमसर- बपेरा राज्य मार्गावरील हरदोली गावात असणाऱ्या प्रवासी निवाऱ्याजवळ रापनीचे बसेस थांबत नाही. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने थांबा देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

ठळक मुद्दे बस थांबत नाही : विद्यार्थ्यांची होतेय गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तुमसर- बपेरा राज्य मार्गावरील हरदोली गावात असणाऱ्या प्रवासी निवाऱ्याजवळ रापनीचे बसेस थांबत नाही. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने थांबा देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.गेल्या अनेक वर्षापासून हरदोली गावात असणारा प्रवाशी निवारा दुर्लक्षित असल्याने गावातील टि-पॉर्इंटवर प्रवासी वाहनाचे थांबा होते. परंतु टी पॉर्इंटचे मार्ग अपघाताला आमंत्रण देणारे असल्याने प्रवाशांना सुरक्षितता देण्यासाठी सरपंच नितीन गणवीर यांनी पुढाकार घेतला आहे. तुमसर -बपेरा राज्य मार्गावरील प्रवाशी निवाऱ्यांची स्वच्छता तथा रंगरंगोटी केली आहे. गावात असणाऱ्या या प्रवाशी निवाºयात प्रवाशांचे बैठकीची व्यवस्था केली आहे. या कार्यात गावातील तरुणांनी सहकार्य केले. यामुळे या प्रवाशी निवाऱ्यात शाळकरी विद्यार्थी, प्रवासी बसची प्रतिक्षा करीत आहेत. प्रवाशी निवाऱ्यात उभे असणारे प्रवाशी रापनीचे बसेसला हात दाखवित असले तरी बसेस थांबा देत नाही. यामुळे प्रवासी निवाºयापासून ५०० मीटर अंतरावर जुने टी-पॉर्इंट आहे. याच टी-पॉर्इंटवर बस थांबा देत आहे. यामुळे वाहनाची वर्दळ असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.या संदर्भात तुमसर आगार प्रमुखांना सहकार्याची अपेक्षा ठेवून निवेदन देण्यात आले आहे. पंरतु रापनी बसेस वाहक आणि चालक ऐकायला तयार नाही. यामुळे गावकऱ्यांत नाराजीचा सुर आहे. या प्रवासी निवाºयात अन्य सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपचांयत प्रशासनाने दिली.प्रवासी निवाऱ्याच्या शेजारी रापनी बसेसचा थांबा देण्यासाठी निवेदन दिली आहेत. पंरतु वाहक ऐकत नाही. जुन्याच जागेत बसेस ना थांबा देत आहे. त्यामुळे कारवाई झाली पाहिजे.- नितीन गणविर,सरपंच, हरदोली