शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

समस्या सोडविण्यासाठी प्रत्येकांनी सामंजस्याने पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 23:35 IST

समाजामध्ये अनेक गोरगरीब आहेत. अशा गोरगरिबांना जिल्हा सेवा प्राधिकरण मदतीचा हात पुरवित आहे.

ठळक मुद्देन्यायाधीश एस.एस. सय्यद : विधी सेवा प्राधिकरण दिन

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : समाजामध्ये अनेक गोरगरीब आहेत. अशा गोरगरिबांना जिल्हा सेवा प्राधिकरण मदतीचा हात पुरवित आहे. अशा घटकांना मोफत सहाय्य देखील मिळत आहे या मोफत विधी सहाय्याचा लाभ गरीब, दुर्बलांनी घ्यावा आणि आपल्या समस्या, सामंजस्य व तडजोडीने सोडविण्याचा प्रयत्न करावा व राष्ट्रीय कार्यास सहकार्य करावे, असे आवाहन पवनीचे न्यायाधीश एस.एस. सय्यद यांनी विधी सेवा प्राधिकरण दिनाच्या निमित्ताने केले.विधी सेवा प्राधिकरण दिनाच्या निमित्ताने तालुका विधी सेवा समिती पवनी पोलीस स्टेशन, शांतता समिती, दक्षता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रॅलीचे आयोजन करण्यात आले ही रॅली पवनी न्यायमंदिर न्यायालयापसून सुरवात झाली. तहसील चौक, गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पवनी पोलीस स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वैनगंगा विद्यालय मार्गे रॅलीचे भ्रमण करण्यात आले.बॅनर व लाऊडस्पीकरद्वारे लोकांना जनजागृतीचा संदेश देण्यात आला. तसेच मोफत विधी सहाय्य कोणास मिळू शकतो याविषयी देखील रॅलीतून लाऊड स्पीकरच्या माध्यमातून संदेश पोहोचविला.न्या.एस.एस. सय्यद, सह न्यायधीश एस.एम. पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर तिक्कस, पोलीस निरीक्षक सुनील ताजने, अ‍ॅड. महेंद्र गोस्वामी, सहायक पोलीस निरीक्षक सुहास चौधरी, पोलीस उपनिरीक्षक धनश्री डहाके, सहायक पोलीस निरीक्षक ऋषीकेश चाबूकस्वार, दक्षता समिती सदस्य सुनंदा मुंडले, रंजना वैद्य, किशोर वैद्य, खान गुरूजी, डॉ. विक्रम राखडे, अ‍ॅड. बाताईत, अ‍ॅड. अनिल देशमुख, अ‍ॅड. बावणे, अ‍ॅड. सावरकर, अ‍ॅड. गजभिये, अ‍ॅड. अंबादे, अ‍ॅड. भुरे, अ‍ॅड. काटेखाये, अ‍ॅड. शेंडे, अ‍ॅड. त्रिवेणी वाकडीकर या रॅलीमध्ये शामिल झाले होते. रॅलीच्या यशस्वितेकरिता प्रविण साखरे, विवेक मोहतुरे, विशाल भोगे, एस.ए. निमकर, प्रविण साखरकर, प्रकाश साखरकर, गजभिये, कारीकर, चिरभाते, वंजारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन अ‍ॅड. महेंद्र गोस्वामी यांनी केले.