शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त शेतकºयांचा वीज कर्मचाºयांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 23:57 IST

महावितरणच्या वतीने विद्युत पुरवठा वारंवार खंडित करण्यात येत असल्याने शेतकºयांमध्ये असंतोष पसरला आहे.

ठळक मुद्देमनसेने दिला इशारा : वीज नसल्यामुळे धानपिक करपले, २४ तास वीजपुरवठ्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महावितरणच्या वतीने विद्युत पुरवठा वारंवार खंडित करण्यात येत असल्याने शेतकºयांमध्ये असंतोष पसरला आहे. निसर्गाने दगा दिल्याने शेतातील धानपिके करपली आहेत. त्यामुळे संतप्त शेतकºयांनी वीज कर्मचाºयांना शुक्रवारला घेराव घातला. वीज पुरवठा सुरळीत न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.महावितरणच्यावतीने कृषीपंप धारक शेतकºयांना अखंडित वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र हे आश्वासन हवेत विरले असून महावितरणने शेतकºयांची पिळवणूक करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे यांनी केला आहे.कृषीपंप धारक शेतकºयांना २४ तास वीज पुरवठा हे शासनाचे धोरण आहे. मात्र जिल्ह्यातील शेकडो शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. २४ तास वीज पुरवठा केवळ कागदोपत्री होत असल्याचे दिसून येत आहे. दिवसभर वीज पुरवठा सुरळीत न होता खंडित करण्यात येतो. ही परिस्थिती आठवडाभर जिल्हाभरात सुरू आहे. नहरडीपी, मचान डीपी, हार्डेकर डीपी, घोडमारे डीपी, बादशहा डीपी आदी ठिकाणाहून जवळपासच्या २०० कृषीपंपधारक शेतकºयांना वीज पुरवठा करण्यात आला आहे. येथून नियमित पुरवठा होण्याऐवजी वेळोअवेळी पुरवठा खंडित करण्यात येतो. सध्या पावसाळ्याचे दिवस असले तरी पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्याने शेतकºयांच्या शेतातील धानपीक करपले आहेत. पाण्याअभावी अनेकांची रोवणी खोळंबली आहे. त्यामुळे आज शुक्रवारला शेकडो शेतकरी महावितरण कार्यालयावर यांची कैफियत मांडण्याकरिता गेले. यावेळी अधीक्षक अभियंता यांची भेट होऊ न शकल्याने संतप्त शेतकºयांनी महावितरणच्या कर्मचाºयाला घेराव घातला. मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे यांच्या नेतृत्वात मनसेच्या महिला जिल्हाध्यक्ष मंगला वाडीभस्मे, शहर अध्यक्ष विभा साखरकर, नितीन वानखेडे, मिलिंद ठाकरे, दिनेश बारापात्रे, आयुश चौधरी, होमेंद्र शहारे, गणेश वानखेडे आदींनी निवेदन दिले. यावेळी शेतकरी दिनेश गायधने, रामराव देशकर, विजय डके, संदीप भेदे, गजानन भेदे, मनोज भेदे, श्रीराम मस्के, सुरेश भेदे, संभाजी देशकर, दत्तू मदनकर, दादू घोसडे, चंदू मदनकर, दिगांबर मदनकर, राजू भेदे, ओमप्रकाश वाडीभस्मे, श्रीराम दुधबर्वे, विनोद भेदे आदी उपस्थित होते.महावितरणने कृषी पंपधारकांना दोन दिवसात सुरळीत वीज पुरवठा करावा. याकडे महावितरणने दुर्लक्ष केल्यास कार्यालयासमोर आमरण उपोषण करू.- विजय शहारे, मनसे जिल्हाध्यक्ष