शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात इंग्रजी शाळांचा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:46 IST

राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी ‘शाळा सुधार कायदा’ करावा या मागणीसाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी सोमवारी जिल्ह्यात कडकडीत बंद पाळला. साकोली, लाखांदूर, लाखनी, पवनी या तालुक्यात सर्वचा सर्व शाळा बंद होत्या. इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कुल अशोसिएशन ‘ईसा’ च्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

ठळक मुद्देविविध मागण्या : ‘ईसा’ संघटनेचे प्रशासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी ‘शाळा सुधार कायदा’ करावा या मागणीसाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी सोमवारी जिल्ह्यात कडकडीत बंद पाळला. साकोली, लाखांदूर, लाखनी, पवनी या तालुक्यात सर्वचा सर्व शाळा बंद होत्या. इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कुल अशोसिएशन ‘ईसा’ च्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.ईसा संघटनेच्यावतीने राज्यव्यापी इंग्रजी शाळा बंद आंदोलन करण्यात आले. त्याला भंडारा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील बहुतांश शाळा सोमवारी बंद होत्या. तर बोर्डाची परिक्षा असलेल्या शाळांमध्ये शिक्षक व कर्मचाऱ्यांनी काळा फिती लावून काम केले. त्यामुळे परीक्षेवर कोणताही परिणाम झाला नाही. मात्र शाळा बंद असल्याने शैक्षणिक कार्य होऊ शकले नाही.१ नोव्हेंबर २०१८ चा शासन निर्णय मागे घ्यावा, आरटी अंतर्गत थकीत फि परतावा दयावा, शाळा सुधार कायदा करावा यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांना देण्यात आले.यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र वैद्य, सचिव राजेश नंदपुरे, भंडारा तालुकाध्यक्ष अब्दुल शिध्दीकी, पवनी तालुकाध्यक्ष मनोज शांतलवार, तुमसर तालुकाध्यक्ष ईश्वर पेटकर, लाखनी तालुकाध्यक्ष रामचंद्र तोरणे, साकोली तालुकाध्यक्ष नरेश मेश्राम, हेमंत चांदवस्कर आदी उपस्थित होते.