शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नियमांची अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 22:12 IST

शेतीप्रधान देशात शेतकरी हितार्थ अनेक संस्था कार्यरत आहे. मात्र संस्थांना जिवंत ठेवण्याकरिता नियमांची सकारात्मक अंमलबजावणी होत नसल्याने संस्था संकटात आल्या आहेत. त्यांना वाचविण्याकरिता उत्पन्न वाढीकडे लक्ष पुरवित नियमाची रीतसर अंमलबजावणी करा, अशी मागणी पालांदूर सेवा सहकारी संस्थेचे संचालक नत्थू खंडाईत यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक व अग्रणी बँकेचे व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देनिवेदन : जिल्हा उपनिबंधकांना साकडे, उत्पन्नवाढीकडे लक्ष देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : शेतीप्रधान देशात शेतकरी हितार्थ अनेक संस्था कार्यरत आहे. मात्र संस्थांना जिवंत ठेवण्याकरिता नियमांची सकारात्मक अंमलबजावणी होत नसल्याने संस्था संकटात आल्या आहेत. त्यांना वाचविण्याकरिता उत्पन्न वाढीकडे लक्ष पुरवित नियमाची रीतसर अंमलबजावणी करा, अशी मागणी पालांदूर सेवा सहकारी संस्थेचे संचालक नत्थू खंडाईत यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक व अग्रणी बँकेचे व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले.पंचायतराज कृषी मंडळाकडून दोन टक्के कृषी त्यांना संपूर्ण सेवा सहकारी संस्थाना त्यांच्या वेतन, स्टेशनरी, भाडे, सचिवाचे वेतन, आदी खर्चाकरिता पुरवावा तो इतरत्र वळवू नये यासाठी शेतकरी कर्ज घेताना कर्जावर ठेव कपात करून ती बँकेत जमा केली जाते. त्यावर व्याज किंवा लाभांश देण्यात यावा. आतापर्यंत जिल्हा बँकेच्या नफ्यातून लाभांश शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला नाही. ठराविक काळात तो मंजुर झाल्याचे सांगून हितकारी धोरणाचा फज्जा उडवतात. प्रक्रिया सुरूच आहे. पूर्णत: निकाली निघालेली नाही. पण गावपातळीवर कर्जदार चालू हंगामाकरिता कर्जाकरिता दबाव आणित आहेत.शासनाच्या आदेशाप्रमाणे बँकानी आपले धोरण स्पष्ट करावे व संस्थेला सहकार्य करावे, सेवा सहकारी संस्थेवर थकित कर्जदाराच्या कर्जाच्या व्याजासंबंधीचा टाकलेला बोझा तत्काळ कमी करावा, असेही निवेदनात नमूद आहे.सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९ अ नुसार लोकहितार्थ ३१ जुलै २०१७ नंतरच्या व्याजाची आकारणी बँकेनी मागे घेवून शासनाशी यासंबंधीचा पत्र व्यवहार करावा. जेणेकरून शेतकरी व संस्था टिकण्याला मोठी मदत होईल.संबंधित विषयावर निवेदनधारकांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. संस्था टिकण्याकरिता नेहमीच सहकार्याची भूमिका निभवल्या गेली आहे. शेतकरी हा बँकेचा कणा असून त्यांच्या उत्थानाकरिता बँक कटिबद्ध आहे.-संजय बरडे, सर व्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती बँक भंडारा