भंडारा : राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उद्या (दि.१८) भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी ४.३० वाजता ते जिल्हा परिषद सभागृहात महावितरण व महापारेषण कंपनीच्या समस्यांबाबत आढावा बैठकीला उपस्थित राहतील. यावेळी खासदार नाना पटोले, आ. चरण वाघमारे, आ.बाळा काशिवार, आ.रामचंद्र अवसरे उपस्थित राहतील. (प्रतिनिधी)
ऊर्जामंत्री बावनकुळे आज जिल्ह्यात
By admin | Updated: August 18, 2015 00:42 IST