शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर मालकाचा अंत

By admin | Updated: June 20, 2016 00:19 IST

उभा असलेल्या ट्रॅक्टरची किल्ली काढत असतांना अचानकपणे ट्रॅक्टर सुरु होऊन खाली उभा असलेल्या ट्रक्टर मालकाचा चाकाखाली येऊन मृत्यू झाला.

शहापूर : उभा असलेल्या ट्रॅक्टरची किल्ली काढत असतांना अचानकपणे ट्रॅक्टर सुरु होऊन खाली उभा असलेल्या ट्रक्टर मालकाचा चाकाखाली येऊन मृत्यू झाला. मनोहर भगवान तितीरमारे (४५) रा. सालेबर्डी असे मृतकाचे नाव आहे. सदर घटना रविवारी सकाळी ९ वाजता घडली.राष्ट्रीय महामार्गावरील पिपरी पुनर्वसन येथील कवडसी फाट्यावर कवडसी गावाच्या दिशेने मनोहर भगवान तितीरमारे यांचा मालकीचा ट्रॅक्टर उभा करुन चालक व मजूर उपहारगृहात नास्ता करण्याकरतिा गेले होते. दरम्यान ट्रॅक्टर मालक तिथे आले असता किल्ली ट्रॅक्टरलाच लागली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने ते ट्रक्टर खाली उभे राहून ट्रॅक्टरची किल्ली काढत असतानाच ट्रॅक्टर अचानक सुरु झाला. ट्रॅक्टर गिअरमध्ये असल्याने वाहन त्यांच्या अंगावर आले. यात ते ट्रॅक्टरच्या चाकाखाली दाबल्या गेले. यात त्यांच जागीच मृत्यू झाला. त्यानंतरही ट्रॅक्टर सुरुच असल्याने दिडशे ते दोनशे फुट पुढे जावून एका दुचाकीला धडक दिल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या बंद पानटपरीला धडक देत एका बारच्या कडेला असलेल्या बांधीच्या धुऱ्यापर्यंत गेले. अपघातग्रस्त ट्रॅकटरच्या क्रमांकाचा शोध घेतला असता गाडीवरील क्रमांक दिसू शकला नाही. मात्र मागील ट्रेलरचा एम एच ३६ जी ४८४२ दिसत होता. घटना राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारीच घडल्याने बघ्यांनी एकच गर्दी केली होती. या अनपेक्षित व आकस्मिक घटनेने मात्र एका जणाचा नाहक जीव गेला. पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. (वार्ताहर)