शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जांभळी येथे झुडपी जंगलात अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:45 IST

तालुक्यातील जांभळी येथील झुडपी जंगलात गावातीलच एकाने अतिक्रमण करीत जंगलातील झाडे विनापरवानगीने कापले आहे. मात्र याप्रकाराकडे वनविभागचे दुर्लक्ष होत आहे. वनपरिक्षेत्राधिकारी आर.बी. धोटे यांनी सदर अतिक्रमणधारकावर कारवाई केली.

ठळक मुद्देविना परवानगी झाडे कापली : वनकर्मचारीच करतात अतिक्रमणधारकांना त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुक्यातील जांभळी येथील झुडपी जंगलात गावातीलच एकाने अतिक्रमण करीत जंगलातील झाडे विनापरवानगीने कापले आहे. मात्र याप्रकाराकडे वनविभागचे दुर्लक्ष होत आहे.वनपरिक्षेत्राधिकारी आर.बी. धोटे यांनी सदर अतिक्रमणधारकावर कारवाई केली. मात्र झाडे कापून झाल्यानंतर मग संबंधित वनरक्षक झाडे कापेपर्यंत शांत कसा काय होता. हा प्रश्न अनुत्तरीत आहे.वनपरिक्षेत्राधिकारी आर.बी. धोटे यांना माहिती मिळाली. त्यांनी ताफ्यासह घटनास्थळावर गाठले. जांभळी येथील झुडपी जंगलात गावातीलच एका इसमाने झुडपी जंगलातील येनाची आठ झाडे विनापरवानगीने कापून अतिक्रमण करताना दिसून आला. त्यावेळी जवळपास दहा ते अकरा लोक त्याठिकाणी झाडे कापत असताना दिसून आले. वनअधिकाऱ्यांनी सदर अकरा ते बारा लोकांवर वनकायद्यांतर्गत कारवाई केली. मात्र शासकीय वनाचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे शासन जंगलाच्या रक्षणाकरिता दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करतो तर दुसरीकडे वनअधिकारीच जंगलाच्या रक्षणाकरिता दुर्लक्ष करताना दिसत आहेत. संबंधित इसमाने शासकीय जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. वनांचे संरक्षण करण्याकरिता शासनाने वनविभागाची स्थापना करण्यात आली. मात्र कुंपणच शेत खाते या म्हणीप्रमाणे स्थानिक वनकर्मचारीच जंगलाचे रक्षणकर्ते बनण्यापेक्षा भक्षणकर्ते बनण्याची साकोली तालुक्यात दिसून येत आहे.कारवाई कुणावर?संबंधितप्रकरणात झाडे कापणाऱ्यासह ज्यांनी अतिक्रमण केले असे एकुण १२ जणांचा समावेश आहे. मात्र वनविभाग आता कारवाई कोणावर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सदर प्रकरणाची गुप्तपणे माहिती मिळताच ताफ्यासह घटनास्थळ गाढून झाडे तोडणाºयांना ताब्यात घेतले व प्रकरणाची चौकशी करून नियमाप्रमाणे कार्यवाही करून अहवाल वरिष्ठांना सादर करू.-आर.बी. धोटे, वनपरिक्षेत्राधिकारीसदर प्रकरणासंदर्भात माहिती प्राप्त झाली असून संबंधित चौकशी करीत आहोत. अहवाल प्राप्त होताच योग्य ती कारवाई करू.-आरती उके, वनक्षेत्राधिकारी

टॅग्स :forest departmentवनविभागEnchroachmentअतिक्रमण