शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पवनीत संतप्त नागरिकांचा वीज अभियंत्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 00:21 IST

नगरात सुरु असलेल्या सहा तासाचे लोडशेडींगमुळे त्रस्त झालेले व्यापारी महावितरणचे पावरहाऊसवर धडकले आणि सहायक अभियंत्यांना घेराव करून लोडशेडींग बंद करा अशा घोषणा देऊ लागले.

ठळक मुद्देसहा तासांचे भारनियमन : व्यावसायिकांमध्ये असंतोष

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : नगरात सुरु असलेल्या सहा तासाचे लोडशेडींगमुळे त्रस्त झालेले व्यापारी महावितरणचे पावरहाऊसवर धडकले आणि सहायक अभियंत्यांना घेराव करून लोडशेडींग बंद करा अशा घोषणा देऊ लागले. विद्युत बंद किंवा सुरु ठेवणे स्थानिक अधिकाºयांचे अधिकारात नाही. त्यामुळे तोडगा निघू शकला नाही आणि पवनीचा अर्धा भाग तीन तास अंधारात राहिला.व्यापारी व व्यापारी संघाचे पदाधिकारी पावर हाऊसवर धडकले. याची माहिती नगर विकास आघाडीचे प्रमुख विलास काटेखाये यांना माहिती झाल्याने त्यांनी पावर हाऊस गाठले व वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा केली. गुरूवारला दुपारी १२ वाजता महावितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांसोबत चर्चा करून तोडगा काढण्यात येणार आहे. त्यामुळे घेराव आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले. परंतु पवनी नगरातील सायंकाळी होणारी तीन तासांची लोडशेडींग बंद न केल्यास आंदोलन करण्यात येईल. अशी धमकीवजा सूचना व्यापाºयांनी उपस्थित अधिकाºयांना दिलेली आहे. ‘अच्छे दिन आये है’ अशा घोषणा देत व्यापारी घरी परतले.