शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

निवासाच्या रिकाम्या खोल्या गजबजण्याच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 22:06 IST

मोहाडीत आरोग्य विभागासाठी निवासस्थान उभे झाले. देखण्या ईमारती पूर्ण होऊन सहा महिने झाली. बांधकाम विभागाने ताबाही दिला. तथापि, ग्रामीण रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांसाठी निवासाच्या रिकाम्या खोल्या गजबजण्याची प्रतीक्षा करीत आहेत.

ठळक मुद्देमुहूर्त कोण शोधणार? : सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला ताबा

राजू बांते ।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : मोहाडीत आरोग्य विभागासाठी निवासस्थान उभे झाले. देखण्या ईमारती पूर्ण होऊन सहा महिने झाली. बांधकाम विभागाने ताबाही दिला. तथापि, ग्रामीण रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांसाठी निवासाच्या रिकाम्या खोल्या गजबजण्याची प्रतीक्षा करीत आहेत.मोहाडी पंचायत समितीसमोर ग्रामीण रुग्णालयाचे निवासाचे गाळे तयार करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी निवासस्थान उभी आहेत ती जागा कोणाची याविषयी वाद झाला होता. वादाच्या फेºयातून ती जागा ग्रामीण रुग्णालयाच्या ताब्यात गेली. तिथे देखणी ईमारत बांधून दहा गाळे तयार करण्यात आले. निवासाचे गाळे निर्माण होऊन बरेच दिवस झाले. परंतु, अजूनही त्या रिकाम्या निवासात डॉक्टर व त्यांच्या सहयोगी अधीक्षक, वैद्यकिय अधिकारी, अधिपरिचारिका वॉर्डबाय यांना राहण्यासाठी केले आहे. यातील वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकिय अधिकारी, अधिपरिचारिका मोहाडी येथील मुख्यालयी राहत नाही. हे सगळे दुसºया शहरातून ये-जा करतात. त्यामुळे रूग्णांना उत्कृष्ट सेवा मिळत नाही. आरोग्य विभागातील कर्मचाºयांना हक्काचे निवास मिळावे. रूग्णांना उत्तम सेवा देता यावी म्हणून मुख्यालयी राहण्यासाठी शासनाने शासन निर्णय केले आहे, असे ग्रामीण रूग्णालयाचे अधिकारी सांगत होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने निवासाचा ताबा दिलेला नव्हता. ताबा दिल्यानंतरच तिथे जाता येणे शक्य आहे. आता या निवास गाळ्यांचा ताबा सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला आहे. तरीही त्या निवासात जाण्यासाठी वैद्यकिय अधीक्षक व अन्य कर्मचाºयांना वाट बघावी लागत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भाडे प्रक्रिया व्हायची आहे. त्यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. भाडे प्रक्रिया झाल्यानंतर अधिकारी व कर्मचाºयांना गाळे देण्यात येतील.- डॉ. बी.ए. चव्हाण, वैद्यकिय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय मोहाडी.