शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांचा संप दडपण्याचा व्यवस्थापनाचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:27 IST

आयुध निर्माणी मेन गेट स्थित कामगाराचे दैनिक उपस्थिती स्वाक्षºया या ‘इलेक्ट्रोनीक्स थंब’ मशिनद्वारे न घेता दिड किलोमीटर दुर विश्राम सभागृह क्रमांत २ येथे हलचल रजिस्ट्रर वर अनधिकृतपणे संपकालीन स्वाक्षºया घेत असल्याच्या विरोधात कारखाना व्यवस्थापनावर रोष कामगार संघटनाने व्यक्त केला. दरम्यान प्रशासन व कामगार संघटनात चर्चा अंती सह्या घेणे बंद करण्यात आले. दरम्यान तीन दिवसीय संप शांततेत पार पडले.

ठळक मुद्देकामगार संघटनेचा आरोप : अनधिकृतपणे हजेरीपटावर केल्या स्वाक्षऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : आयुध निर्माणी मेन गेट स्थित कामगाराचे दैनिक उपस्थिती स्वाक्षºया या ‘इलेक्ट्रोनीक्स थंब’ मशिनद्वारे न घेता दिड किलोमीटर दुर विश्राम सभागृह क्रमांत २ येथे हलचल रजिस्ट्रर वर अनधिकृतपणे संपकालीन स्वाक्षºया घेत असल्याच्या विरोधात कारखाना व्यवस्थापनावर रोष कामगार संघटनाने व्यक्त केला. दरम्यान प्रशासन व कामगार संघटनात चर्चा अंती सह्या घेणे बंद करण्यात आले. दरम्यान तीन दिवसीय संप शांततेत पार पडले.कामगारांना नवीन पेंशन योजना लागु २००४ पासून करण्यात आली होती. ती बंद करण्यात यावी व जुनी पेंशन योजना सुरु करावी. आयुध निर्माणीतील उत्पादनाचे खासगीकरण बंद करा. आयुध निर्माणीतील कामाचा वर्कलोड वाढविण्यात यावा या मागणीसाठी आॅल इंडिया डिफेंस एम्लॉईज फेडरेशन, इंडियन नेशनल डिफेंस वर्कर्स फेडरेशन, भारतीय प्रतिरक्षा मजदुर संघ व डेमोक्रेटिक मजदुर युनियन भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयुध निर्माणी गेट समोर अखिल भारतीय स्तरावर ४१ आयुध कारखान्यात मागील तीन दिवसापासून संप सुरु होते. दोन दिवस संप सुरु असल्यामुळे कामगार आल्या पावली परत जात होते. मात्र पहिल्याच दिवसापासून आयुध निर्माणी गेट मध्ये दैनिक हजेरी इलेक्ट्रोनिक्स थम मशिन द्वारे न घेता आयुध निर्माणी कारखाना बाहेर दिड किलोमीटर अंतरावर जे. डब्लू. एम., चार्जमन, एन.आई.ई.एस. कर्मचाºयांना दिवसातून तीन वेळा त्यांच्या हलचल रजिस्टर वर ‘मॅनुअल’ सह्या घेत होते. याची वाचाता कामगार संघटनेला लागताच मोर्चा स्थळापासून पायदळ चालत मोर्चा दिड किलोमीटर अंतरावर आयुध निर्माणी विश्राम भवन क्रमांक २ कडे वळविला. येथे घेण्यात आलेले स्वाक्षºया या अनधिकृत आहे. त्या स्वाक्षºया रद्द करा. संप दडपण्याचा प्रयत्न होत आहे. असा आरोप संघटनेद्वारे लावण्यात आले. दरम्यान परिस्थीती चिघळू नये म्हणून कामगार संघटना प्रबंधक, अप्पर महाप्रबंधक यांच्यात चर्चा अंती प्रकरण शांत झाले. घेतलेले स्वाक्षरी रद्द करु, बोर्डाला स्वाक्षºया पाठविले जाणार नाही. तीन दिवसीय संप काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान संपकाळात करोडो रुपयाचे नुकसान झाल्याचे वर्तविण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था अवाधीत राहावी यासाठी आयुध निर्माणी सुरक्षा प्रमुख कर्नल शिवाजी वरघडे, जे.एटी. अभिजीत वैद्य, ठाणेदार सुभाष बारसे, आपल्या ताफ्यानीशी मोर्चा स्थळी उपस्थित होते. तर संप यशस्वी होण्यासाठी संघटनेचे एम्लोईज युनियनचे महासचिव निलेश भोंगाडे, आयुध कामगार संघाचे महासचिव योगेश झंझाड, न्यु एम्लोईज फेड्रेशन वर्कर्स युनियनचे महासचिव चंद्रशिल नागदेवे व डेमोक्रेटीक मजदुर युनियनचे महासचिव अतिश दुपारे, युनियन सदस्य, कामगार यांनी सहकार्य केले.