शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 22:40 IST

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना भेडसावत असलेल्या समस्या लवकरच निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन विभागीय आयुक्त (महसूल) यांनी दिले.

ठळक मुद्देविभागीय आयुक्त : कास्ट्राईब महासंघाची आयुक्तांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना भेडसावत असलेल्या समस्या लवकरच निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन विभागीय आयुक्त (महसूल) यांनी दिले.महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे, जिल्हा शाखा भंडाराच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त यांची भेट घेवून कर्मचाऱ्यांच्या समस्येवर चर्चा करून मागण्यांचे निवेदन सोपविल्यानंतर ते बोलत होते. कास्ट्राईबच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांची त्यांच्या कक्षात भेट घेवून त्यांना झाडाचे रोपटे देवून त्यांचे स्वागत केले. भंडारा जिल्ह्यातील तसेच विभागातील कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निवेदन सोपविले.समस्यांमध्ये शिक्षण विभागातील विस्थापित शिक्षकांवर होत असलेल्या अन्याय दूर करण्यात यावा, आॅनलाईन शिक्षक बदली प्रकरणात विभागातील ज्या शिक्षकांनी खोटी माहिती भरली, बनावट प्रमाणपत्र भरले अशा शिक्षकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती जुन्याच शासन निर्णयाप्रमाणे करण्यात याव्यात, नवीन शासन निर्णयानुसार पदोन्नती करण्यात येवू नये, अतिआवश्यक सेवेतील आरोग्य सेविकांची रिक्त असलेली पदे सध्या एनआरएचएम अंतर्गत कार्यरत कंत्राटी आरोग्य सेविका यांना प्राधान्य देवून विनाअट त्यांना सेवाजेष्ठतेनुसार सामावून घेण्यात यावे, नागपूर विभागातील सर्वच कार्यालयातील प्रलंबित कालबद्ध पदोन्नती आश्वासीत प्रगती, योजनेची प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे आदेश सर्व विभाग प्रमुखांना देण्यात यावे यासह विविध मागण्यांचा समावेश होता.शिष्टमंडळाला विभागीय आयुक्त संजयकुमार यांनी संघटनेची सभा लवकरच लावण्यात येईल व समस्या निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन दिले.शिष्टमंडळात कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्याचे उपमहासचिव सुर्यभान हुमणे, भंडारा जिल्हा सचिव हरिश्चंद्र धांडेकर, भंडारा कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे पदाधिकारी बाबूराव गिरीपुंजे, अचल दामले, सुनिल निनावे, हरिकिशन अंबादे, सिद्धार्थ चौधरी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिलेल्या आश्वासनामुळे जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या आशा पल्लवीत झाल्या असून त्यांच्या कारवाईकडे आता कर्मचाºयांचे लक्ष लागले आहे.