शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरच्या धडकेत वीज खांबाचे तुकडे

By admin | Updated: October 11, 2015 01:58 IST

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरने वीज खांबाला धडक दिली.

तुमसर : अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरने वीज खांबाला धडक दिली. यात सिमेंट वीज खांबाचे दोन तुकडे झाले. प्रवाहीत वीज तारा रस्त्यावर तुटून पडल्या. परंतु रस्ता निर्मनुष्य असल्याने अनर्थ टळला. ही घटना शनिवारी दुपारी १ च्या सुमारास बाम्हणी नदी काठावर घडली.३० सप्टेंबर पर्यंत नदी घाटातून रेती उत्खनन व वाहतूकीची परवानगी होती. परंतु बाम्हणी रेती घाटावरून अवैध रेतीचा उपसा अद्यापही सुरुच आहे. शनिवारी दुपारी १ वाजता एका अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने एका वीज खांबाला धडक मारली. यात सिमेंटचा वीज खांबाचे दोन तुकडे झाले. वीज प्रवाह तारा रस्त्यावर तुडून पडल्या. आरडाओरड केल्याने ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर घेऊन धुम ठोकली. बाम्हणी नदी घाटावर यावेळी ८ ते १० जण होते. तारा रस्त्यावर पडल्याने खळबळ माजली. गावात असलेल्या मुख्य डी.पी.तून वीज प्रवाह बंद करण्यात आला. रस्त्यावर वर्दळ नसल्याने मोठा अनर्थ टळला. १०० मीटर अंतरावर या परिसरात वीज कंपनीचे कर्मचारी कामे करीत होते. हा वीज खांब तुटून पडल्याची तिसरी वेळ असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.सध्या रेती घाटावरून रेती उत्खनन व वाहतूक बंद आहे परंतु बाम्हणी रेतीघाट अपवाद ठरला आहे. (तालुका प्रतिनिधी)