शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सभापतिपदी कोंडवानी, लांजेवार, भवसागर, बोपचे, ठाकूर यांची निवड

By admin | Updated: February 16, 2017 00:20 IST

नगर परिषद तुमसरच्या सहा विषय समितीच्या सभापती निवडीची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली.

तुमसर न.प. विषय समिती निवडणूक : स्थायी समितीत राकाँला सदस्यपदतुमसर : नगर परिषद तुमसरच्या सहा विषय समितीच्या सभापती निवडीची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली. यात स्वच्छता वैधक व आरोग्य समिती सभापतीपदी न.पं. चे उपाध्यक्षा कांचन गोविंद कोंडवानी, सार्वजनिक बांधकाम समिती सभापती रजनिश बाबुराव लांजेवार, शिक्षण समिती सभापती सचिन बाबुलाल बोपचे, पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती मेहताबसिंह तुलसिराम ठाकुर, नियोजन व विकास समिती सभापती किशोर हरिराम भवसागर हे अपक्ष निवडून नगरसेवक आहेत. महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा विक्रम लांजेवार व उपसभापती अर्चना आनंद भुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सभागृहात पिठासिन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे व मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाणे यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पुर्ण करण्यात आली. तुमसर नगर परिषदेत एकूण २३ नगरसेवकापैकी १५ नगर सेवक हे भाजपचे, काँग्रेसचे ३, राका २, अपक्ष ३ असे पक्षीय बलाबल आहे. निवडून आलेल्या तिन्ही अपक्ष उमेदवारांनी भाजपला पाटींबा दिल्याने अपक्षातून एकाला सभापती पद देण्याचे ठरले होते. त्यानुसार किशोर भवसागर यांची नियोजन व विकास समिती सभापतीपदी निवड करण्यात आली. स्थायी समितीचे पदसिध्द सभापती नगराध्यक्ष प्रदीप पडोळे हे आहेत. सदस्यपदी राकाँचे शेख सलाम शेख दिलवर तुरक यांची वर्णी लागली तर कंचन कोडवाणी, रजनीश लांजेवार, सचिन बोपचे, मेहताब ठाकूर, किशोर भवसागर, वर्षा लांजेवार, पंकज बालपांडे यांची निवड करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)तुमसर शहराचा चौफर विकास हे लक्ष्य समोर ठेवून उपाध्यक्षांसह, सभापतीची उत्कृष्ठ चमुची निवड करण्यात आली आहे. विकासाला चालना मिळेल.प्रदिप पडोळे,नगराध्यक्ष, न.प. तुमसर