शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ईद ए मिलाद उत्साहात

By admin | Updated: December 25, 2015 01:37 IST

मुस्लीम समाजाचे धर्मगुरु हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जश्ने ईद ए मिलाद निमित्त शहरातून रॅली काढण्यात आली.

हजरत मोहम्मद पैगंबरांचा जन्मदिवस : विविध ठिकाणी काढण्यात आली मिरवणूकभंडारा : मुस्लीम समाजाचे धर्मगुरु हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जश्ने ईद ए मिलाद निमित्त शहरातून रॅली काढण्यात आली. मोहाडी : मोहमंद पैगंबर यांच्या जन्मदिवसानिमित्त गावातून वाजत गाजत रॅली काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत करण्यात आले. रॅलीत उपस्थित लोकांना खाऊंचे वाटप करण्यात आले. डॉ. प्रशांत थोटे यांच्यातर्फे रॅलीचे स्वागत करुन मिठाई वितरीत करण्यात आली. सर्वधर्म समभावाचे दर्शन घडविण्यात आले. याप्रसंगी मौलाना अब्दुल करीम, मुनवर पठाण, इसराईल शेख, फिरोज शेख, सलीम शेख, युसुफ शेख, जुबैर शेख, नईम कुरेशी, रज्जाक पठाण, हसरत शेख, अनवर पठाण, बबलु सैय्यद, बबलु शेख, अफरोज पठाण, शोयेब शेख, इशु शेख, वैज शेख, मुन्नु पठाण आदी उपस्थित होते.पवनी : हजरत मोहमंद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त येथील मुस्लिम बांधवानी जश्ने-ईद-ए-मिलादुन्नबी साजरी करण्यात आली याप्रसंगी सकाळी ९ वाजता जामा मशिदीतून मिरवणूक काढण्यात आली. रॅली मुख्य मार्गानी गौतम वॉर्ड कानीपुरा विठ्ठल गुजरी चौक, घोडेघाट चौक, तुकडोजी महाराज चौक, आंबेडकर चौक, सराफा लाईन, अहीरपुरा चौक, गांधी चौक, इमली चौक, बाजार चौक, नगर परिषद चौक, गांधी भवन व भाईतलाव वार्डची परिक्रमा घालून रॅलीचा समारोप जामा मस्जिद येथे फातेहाखानी करुन करण्यात आले. रॅलीमध्ये विविध ठिकाणी शरबत, बुंदी, खीर, पोहयाचे वाटप करण्यात आले. यावेळी अंजुमन अरबी मदरसा, भाईतलाव इज्तेभाई कमेटी, काजीपुरा इज्तेभाई कमेटी, घोडेघाट इज्तेभाई कमेटीचे विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी नारे लावले. कार्यक्रमासाठी सिरातुजबी कमेटी, अंजुमन अरबी मदरसा कमेटी, सोमवारी अहीरपुरा इजेत्माई कमेटी, घोडेघाट मस्जिद कमेटी, काजीपुरा कमेटी यांनी सहकार्य केले. जवाहरनगर : मोहम्मद पैगंबर यांचे जन्म दिन हा जश्न-ईदे-मुलान्नुदिन म्हणून मोठया उत्साहात ठाणा पेट्रोलपंप येथे सुन्नी जामा मस्जीद व नुरा मस्जीद यांच्या संयुक्त विद्यमाने रॅलीचे आयोजन केले. महात्मा गांधी वार्ड मधून रॅलीचे प्रारंभ झाले. महात्मा फुले वार्ड, हनुमान वॉर्ड, विवेकानंद कॉलोनी, राष्ट्रीय महामार्ग ठाणा टी-पार्इंट मार्गे सुन्नी जामा मस्जीद येथे रॅलीचे समापन झाला. ठिकठिकाणी शरबत, अल्पोपोहार, सहभोजन वितरीत केले. (लोकमत चमू)