इकार्निया : गोसेखुर्द धरणाचा जलस्तर वाढविण्यात येत असल्यामुळे नदीतील जलसाठा वाढला आहे. त्यातच साठून असलेल्या पाण्यामुळे मागील काही दिवसांपासून ‘इकार्निया’ या वनस्पतीने संपूर्ण नदीपात्राला व्यापून टाकले आहे. त्यामुळे भंडारा जिल्हावासीयांसाठी जीवनदायिनी असलेली वैनगंगा नदी ही दूषित होत असल्याचे चित्र आहे. परिणामी शहरवासीयांना दूषित पाणीपुरवठा होत असून या पाण्याचा मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.
इकार्निया :
By admin | Updated: April 3, 2016 03:49 IST