शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

समाज प्रगतिपथावर नेणे सर्वांचेच कर्तव्य

By admin | Updated: May 2, 2016 00:37 IST

व्यक्ती लहान असो की मोठा, तो समाजातच वावरत असतो. समाजापेक्षा कुणीही मोठा नाही. समाज घडविणे, ..

नाना पटोले यांचे प्रतिपादन : कुणबी समाज सामूहिक विवाह सोहळ्यात १० जोडपी विवाहबद्धतुमसर : व्यक्ती लहान असो की मोठा, तो समाजातच वावरत असतो. समाजापेक्षा कुणीही मोठा नाही. समाज घडविणे, त्यात परिवर्तन करणे व प्रगतिपथावर नेणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. कुणबी समाज काबाडकष्ट करणारा समाज आहे. या समाजातील प्रत्येक वधूपालकाने सामूहिक विवाह सोहळ्यातच लग्न करावे, असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले. येथील कुणबी समाज भवनात कुणबी समाज बांधवांचा सामूहिक विवाह सोहळा रविवारी पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्यात १० जोडपी विवाहबद्ध झालीत. प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार शिशुपाल पटले, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, आमदार चरण वाघमारे, माजी आमदार मधुकर कुकडे, अनिल बावनकर, मनोहर सिंगनजुडे, मधुकर सांबारे, नरेश डहारे, भाऊराव तुमसरे, नारायणराव तितीरमारे, प्रमोद तितीरमारे उपस्थित होते. खासदार पटोले, माजी आमदार मधुकर कुकडे यांच्या हस्ते नवदांपत्यांना भेटवस्तू वितरीत करण्यात आल्या. सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन कुणबी समाज संघटनेतर्फे करण्यात आले. सामूहिक विवाह सोहळ्याला कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत सेलोकर, सचिव किशोर चौधरी, उपाध्यक्ष हरिभाऊ सिंगाडे, संघटनेचे पदाधिकारी राजकुमार माटे, अनिल धरजारे, राजेंद्र कडव, रामप्रसाद कहालकर, राधेश्याम हिंगे, जगन वहिले, सेवक कुथे, प्रा.संजय बुराडे, किशोर बोंदरे, अशोक कुकडेसह नगरसेवक आशिष कुकडे, नामदेव कुथे, जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे, अ‍ॅड.दिलीप तिमांडे, रामरतन खोकले, निशीकांत इलमे, धनराज माहुले, नगरसेविका मीना गाढवे, शिला धार्मिक, लक्ष्मी कहालकर, सीमा भुरे, फुकट हिंगे, देवसिंग सव्वालाखे, नामदेव भुते, टाटा लांजेवार, प्रा.पंकज भुते, सुधाकर धोटे, आगाशे, काका भोयर, बालकदास ठवकर, शशीकांत तुमसरे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. संचालन व आभार पंचायत समितीचे माजी सदस्य सुधाकर कहालकर यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)