शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

धुळीमुळे शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 05:01 IST

अर्धवट असलेल्या कामामुळे धुळीच्या त्रास रस्त्याहून प्रवास करणाऱ्यांना सतावत आहे. परंतु या मार्गावर पाणी घालण्यात येत नाही. दुचाकी असो की चारचाकी वाहन उडणाऱ्या धुळीमुळे समोरुन कोणते वाहन येत आहे, हे सुध्दा लक्षात येत नाही. परिणामी जीव मुठीत घेऊन वाहनधारकांना रहदारी करावी लागत आहे.

ठळक मुद्देपाण्याचा मारा होईना : भंडारा-निलज राष्ट्रीय महामार्गाचे भिजत घोंगडे

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : भंडारा-पवनी या राज्यमार्गाचे रुपांतर महामार्गात करुन निलजफाटा ते कारधा टोल नाक्यापर्यंतचा रस्ता बांधकामाला वर्षभरापुर्वी सुरुवात झाली. मात्र लॉकडाऊन काळात बांधकाम बंद झाल्याने धुळीमुळे शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ज्या कंपनीला रस्ता बांधकामाचे कंत्राट आहे, त्यांनी सुध्दा रस्त्यावर पाणी मारण्याचे सौजन्यही दाखविले नाही.महामार्ग बांधकामाला एक वर्षांपेक्षा जास्त कालावधी होत आहे. रस्त्याचे बांधकाम अधूनमधून बंद असल्याने या कामाला गतीही मिळाली नाही.अर्धवट असलेल्या कामामुळे धुळीच्या त्रास रस्त्याहून प्रवास करणाऱ्यांना सतावत आहे. परंतु या मार्गावर पाणी घालण्यात येत नाही. दुचाकी असो की चारचाकी वाहन उडणाऱ्या धुळीमुळे समोरुन कोणते वाहन येत आहे, हे सुध्दा लक्षात येत नाही. परिणामी जीव मुठीत घेऊन वाहनधारकांना रहदारी करावी लागत आहे.धुळीवर ताबा मिळविण्यासाठी पाणी मारण्याचे कार्यही करण्यात येत नसल्याने परिसरातील ग्रामस्थही संतप्त झाले आहेत. विशेष म्हणजे एका बाजुने सिमेंट रस्त्याचे बांधकाम झाले असले तरी तिथेही पाणी घालण्यात येत नाही. त्यामुळे झालेले बांधकाम दर्जेदार होणार काय? असा प्रश्नही विचारला जात आहे.अपघाताचे सत्र सुरुचधुळीमुळे समोरचे वाहन दिसत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तव्दतच रस्त्यावर खड्डा किंवा खोलगट भाग असल्यास तोही पटकन दिसत नसल्याने दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत. अशा स्थितीला जबाबदार कोण अशा प्रश्नही नागरिक विचारीत आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग