दुर्गा विसर्जन : नवरात्रीत प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या माता दुर्गांचे विसर्जन सुरु आहे. भंडारा शहरातील गांधी चौक स्थित बालमित्र नवदुर्गा उत्सव मंडळातर्फे माता दुर्गाची प्रतिमा विसर्जनासाठी नेत असताना. यावेळी महिला भाविकांनीही गर्दी केली होती.
दुर्गा विसर्जन :
By admin | Updated: October 26, 2015 00:52 IST