शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

फेरफारविना सुरू आहेत डम्पिंगची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 23:32 IST

जलयुक्त शिवार हा उपक्रम राज्यात जोरात सुरू आहे, परंतु डोंगरी येथील खुल्या खाण परिसरातील गट क्रमांक १८२, १८४ अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेचे तीन ते चार तलाव डम्पिंग करून बुजविण्यात आले आहे. कुरमुडा रस्त्याशेजारी डम्पींग ग्राऊंड धोकादायक असून मॉईल प्रशासनाला दिलेल्या भाडेतत्वावरील जमिनीची अजुनपर्यंत सात बारा वर नोंद नसल्याची धक्कादायक माहिती आहे.

ठळक मुद्देमहसूल प्रशासनाचे दुर्लक्ष : जिल्हा परिषदेचे तीन तलाव बुजविले

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जलयुक्त शिवार हा उपक्रम राज्यात जोरात सुरू आहे, परंतु डोंगरी येथील खुल्या खाण परिसरातील गट क्रमांक १८२, १८४ अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेचे तीन ते चार तलाव डम्पिंग करून बुजविण्यात आले आहे. कुरमुडा रस्त्याशेजारी डम्पींग ग्राऊंड धोकादायक असून मॉईल प्रशासनाला दिलेल्या भाडेतत्वावरील जमिनीची अजुनपर्यंत सात बारा वर नोंद नसल्याची धक्कादायक माहिती आहे.तुमसर तालुक्यातील डोंगरी बुज. येथे मॅग्नीज खाण आहे. खाणीचे क्षेत्रफळ १७४.८० हेक्टर इतके आहे. त्यापैकी २९ हेक्टर क्षेत्रफळात डम्पींग निरूपयोगी यार्ड तयार करण्यात आले आहे. सन १९७७ मध्ये खाणीला भाडेतत्वावर जमिन प्राप्त झाली होती. ५३.९८ हेक्टर जमिन पुन्हा सन २००१ मध्ये महसूल विभागाने मंजूर केली. गटक्रमांक १८२ व १८४ मध्ये तलाव पाण्याने बाधीत असा उल्लेख महसूल प्रशासनाच्या कागदावर नमूद आहे. सदर गटात तीन ते चार तलाव होते. मॉईल प्रशासनाने जमिन मिळाल्यावर डम्पींग करून तलाव बुजविल्याची धक्कादायक माहिती आहे.मॉईल प्रशासन नियमानुसारच कामे करीत असून लिज प्राप्त जागेवरच डम्पींग केली जात आहे. फेरफारकरिता महसूल विभागाकडे अर्ज केला आहे. शासकीय तलाव नष्ट झाल्याची माहिती नाही, अधिक माहितीसाठी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज सादर करावा.-यु.एम. भुजाडे,खान व्यवस्थापक डोंगरी बु.