भर पावसाळ्यात बावनथडी नदीचे पात्र मात्र कोरडे पडले आहेत. नदीपात्रात पाणी नसल्याने सध्या ते वाळवंटासारखे दिसत आहे. नदीपात्रात लहान खुरटी झाडे तेवढे मात्र दिसत आहे. बावनथडी नदीवर बांधण्यात आलेल्या धरणात सन २०१२ पासून पाणी अडविणे सुरू झाले.
नदीचे पात्र कोरडे :
By admin | Updated: August 23, 2015 00:53 IST