शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

तलावात बुडून इसमाचा मृत्यू

By admin | Updated: September 25, 2015 00:10 IST

रोजप्रमाणे तलावात आंघोळीला गेलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारला सकाळी साकोली तालुक्यातील चारगाव येथे घडली.

चारगावातील घटना : लोकवर्गणीतून अंत्यसंस्कारसाकोली : रोजप्रमाणे तलावात आंघोळीला गेलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारला सकाळी साकोली तालुक्यातील चारगाव येथे घडली. चंद्रभान गोविंदा लांजेवार (६०) रा.चारगाव असे मृतकाचे नाव आहे. चंद्रभानची परिस्थिती हलाखीची असल्याने गावकऱ्यांनी सामाजिक बांधीलकी जोपासत गाववर्गणी गोळा करून त्यांच्या अंत्यसंस्काराचा खर्च उचलला.चंद्रभान हे नित्याप्रमाणे दररोज गावातील तलावात आंघोळ करायचे. सवयीप्रमाणे आजही चंद्रभान सकाळी तलावात आंघोळीला गेला. मात्र आज काळाने झडप घेतली. पाण्यात चंद्रभानचा श्वास गुदमरला व तलावात खोल पाण्यात बुडून मरण पावला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांचा ताफा चारगाव येथे पोहचला. चंद्रभानचे प्रेत काढण्यासाठी मासेमारांनी तलावात उडी घेतली. मात्र पाणी जास्त असल्याने मृतदेह सापडला नाही. शेवटी बाहेरगावचे मासेमारांना बोलावून मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आला. साकोली उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा व सुन आहे. चंद्रभानने तीन दूध डेअरीची निर्मिती केली असली तर सद्यस्थितीत त्यांची परिस्थिती हलाखीची असल्याने पोलीस पाटील गोपीनाथ लंजे, तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष नामदेव लांजेवार यांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणी गोळा करून चंद्रभानच्या अंत्यसंस्काराचा खर्च उचलला. अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या पाहुण्यांनी जेवणाची सोय करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. (तालुका प्रतिनिधी)