शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पॅसेंजर रेल्वेतूनच पसरतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:27 IST

बॉक्स सध्या सुरू असलेल्या एक्स्प्रेस विदर्भ एक्स्प्रेस महाराष्ट्र एक्स्प्रेस गीतांजली एक्स्प्रेस निजामुद्दीन एक्स्प्रेस आमदाबाद एक्स्प्रेस समता एक्स्प्रेस बॉक्स सध्या ...

बॉक्स

सध्या

सुरू असलेल्या एक्स्प्रेस

विदर्भ एक्स्प्रेस

महाराष्ट्र एक्स्प्रेस

गीतांजली एक्स्प्रेस

निजामुद्दीन एक्स्प्रेस

आमदाबाद एक्स्प्रेस

समता एक्स्प्रेस

बॉक्स

सध्या सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन

भंडारा रोड रेल्वे स्थानकातून सहा एक्स्प्रेस गाड्या धावत असून लांबपल्ल्याच्या स्पेशल ट्रेन येथून थांबत नाहीत. या रेल्वे स्थानकातून ३४ रेल्वे गाड्या धावत असतात.

बॉक्स

एक्स्प्रेसचा प्रवास परवडत नाही

रेल्वेचा प्रवास पुन्हा सुरू केला आहे. सर्वसाधारण प्रवाशांना लोकल भाडे आकारायला हवे. मात्र, विशेष रेल्वे गाड्यांच्या नावावर प्रवास तिकीट दुप्पट घेतली जात आहे. याचा आम्हाला फटका बसत आहे.

-संतोष वाघमारे, प्रवासी

बॉक्स

लोकल गाडीने प्रवास करता येते मात्र तिकीट किमती दुपटीपेक्षा जास्त आहे. दररोज अप-डाऊन करणे शक्य बाब नाही. या मार्गावर पॅसेंजर रेल्वेची संख्या वाढवायची गरज आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

-सुधाकर लांडे, प्रवासी.

बॉक्स

मग पॅसेंजर बंद का?

मुंबई-हावडा या मार्गावर प्रवाशांची मोठी रेलचेल असते. एकट्या भंडारा रोड रेल्वे स्थानकातून सहा एक्स्प्रेस गाड्यांमधून शेकडो प्रवासी प्रवास करत आहेत. मग पॅसेंजर गाड्या का बंद आहेत. याचा उत्तर दिले जात नाही, हेच एक न उलगडणारे कोडे आहे.

बॉक्स

प्रवाशांना बसतोय भुर्दंड

विशेष रेल्वेगाड्यांच्या नावाखाली प्रवाशांची लूट सुरू आहे. परिणामी हा आर्थिक भुर्दंड बसू नये म्हणून पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची नितांत गरज आहे. कोरोनाची धास्ती न बाळगता प्रवाशांचे हित ही लक्षात घेणे गरजेचे आहे.