शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

राजेंद्र भारूड यांचे स्थानांतरण करू नका

By admin | Updated: February 28, 2016 00:55 IST

नांदेड येथील सहायक जिल्हाधिकारी कर्तव्यात दक्ष असून त्यांना फसविण्याचा कट रचला जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : विविध संघटनांची मागणीभंडारा : नांदेड येथील सहायक जिल्हाधिकारी कर्तव्यात दक्ष असून त्यांना फसविण्याचा कट रचला जात आहे. त्यांचे स्थानांतरण करण्यात येवू नये, अशी मागणी आॅल इंडिया एम्लॉईज फेडरेशन तालुका शाखा भंडारा पदविधर अंशकालीन कर्मचारी संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.एम्लॉईज फेडरेशन संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात डॉ. राजेंद्र भारूड यांनी अनुसूचित जमाती जात पळताळणी समिती औरंगाबाद यांच्या मदतीने बोगस नागरिकांचे बनावट प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देणारे रॅकेट खणून काढले आहे. अशांविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले आहे. खऱ्या आदिवासींना न्याय मिळत आहे. डॉ. भारूड यांच्यावर कारवाही ही बोगस आदिवासींना जाचक वाटत आहे. या कारवाईचा बदला घेण्यासाठी मोर्चे निवेदन आणि धरणेच्या माध्यमातून शासनाची दिशाभूल होत आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता डॉ. भारूड यांची बदली करू नये, अशी मागणी चित्तरंजन धुर्वे, गोवर्धन कुंभरे, के.एम. आडे, तेजराम धुर्वे, कैलास परतेकी, केशव घरत, एन.जे. उईके आदींनी केले आहे. पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघर्ष समितीने दिलेल्या निवेदनानुसार, पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांना धोरणात्मक निर्णय किंवा सातारा जिल्हाधिकारी यांनी केलेल्या प्रक्रियेनुसार थेट व विना अट शासकीय सेवेत समाविष्ट करावे प्रशासनाने लवकरात लवकर फाईल पाठवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शिष्टमंडळात सुनिल हिरणवार, संजय बंगाले, मनोज हिरणवार, भाष्कर त्रिवेदी, पंकज पटेल, गोपाल पटेल, मनोज बानिया, रंजित सोमकुंवर, राजकुमार फुलझेले, योगेंद्र मिश्रा, सुजित चव्हाण, धर्मराज मेश्राम, सुनिल शेंडे, छाया देशकर, केशव मेश्राम, मनोज राऊत आदींचा समावेश होता. (नगर प्रतिनिधी)