शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
5
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
6
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
7
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
8
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
9
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
10
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
11
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
12
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
13
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
14
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
15
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
16
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
17
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
18
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
19
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
20
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण

आईवडिलांचे उपकार विसरू नका!

By admin | Updated: January 11, 2017 00:31 IST

आईवडील काबाडकष्ट करून मुलांना लहानाचे मोठे करून उच्च पदावर आरूढ करण्यासाठी जीवनभर धडपडत असतात.

सुनील मेंढे यांचे प्रतिपादन : जकातदार विद्यालयाचे स्नेहसंमेलन भंडारा : आईवडील काबाडकष्ट करून मुलांना लहानाचे मोठे करून उच्च पदावर आरूढ करण्यासाठी जीवनभर धडपडत असतात. परंतु मुले मोठे होऊन संसारात गुंतल्यानंतर म्हाताऱ्या आईवडिलांना विसरतात. आईवडिलांना म्हातारपणी आधार देण्याऐवजी वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवितात. त्यामुळे आईवडिलांना विसरू नका, आईवडिलांची सेवा करा असे आवाहन नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी केले.भंडारा येथील जिल्हा परिषद जकातदार विद्यालयात आयोजित वार्षिकोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे होते. यावेळी शाळा समितीचे सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य उत्तमकुमार कळपाते, योगेश हेडावू, भानुदास बनकर, मीना कुरंजेकर, प्राचार्या माया देशमुख, संयोजिका एल.पी. गणवीर उपस्थित होते. प्राचार्या देशमुख यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या प्रगतीचा आढावा दिला. अहवाल वाचन शाळाप्रमुख प्रलय गेडाम यांनी केले. सत्र २०१५-१६ मध्ये एसएससी व एचएससी परीक्षेत प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. आभारप्रदर्शन स्रेहसंमेलन संयोजिका एल.पी. गणवीर यांनी केले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम व बौद्धिक व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्यातील सुप्तगुणांचे प्रदर्शन करून मने जिंकली.बक्षिस वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यशवंत भिवगडे हे होते. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी एस.बी. राठोड, नितीन कुर्वे, शालू खटके, ज्योत्सना गजभिये उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)