शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम नको, बॅलेट पेपरच हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:39 IST

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करीत भारिप बहुजन महासंघाच्या वतीने सोमवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. यात सदर निवडणूक प्रक्रिया रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी मागणी करण्यात आली. या आशयाचे निवेदन भारत निर्वाचन आयोगाला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आले.

ठळक मुद्देघंटानाद आंदोलन : भारिप-बहुजन महासंघाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करीत भारिप बहुजन महासंघाच्या वतीने सोमवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. यात सदर निवडणूक प्रक्रिया रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी मागणी करण्यात आली. या आशयाचे निवेदन भारत निर्वाचन आयोगाला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आले.भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सभेत मार्गदर्शन केले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील ४८ लोकसभा क्षेत्रात झालेल्या मतदानात एकुण मतदार व निवडणूक निर्णय अधिकाºयांनी दिलेल्या ईव्हीएमच्या आकडेवारीत मोठी तफावत आहे. तसेच या मतांच्या अंतराबाबत १५ दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. लोकशाही प्रणालीला अधिक बळकट करण्यासाठी आता ईव्हीएम पेक्षा बॅलेट पेपरवरच निवडणूक घ्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांना देण्यात आले.यावेळी महासचिव दीपक गजभिये, गौतम कांबळे, नरेंद्र बन्सोड, शैलेश राऊत, तुलशीराम गेडाम, एस.एस. बोरकर, लक्ष्मण तिरपुडे, भीमराव बन्सोड, कुंदलता उके, रमा रामटेके, रेखा टेंभुर्णे, अजय तांबे, प्रा.के.एन. नान्हे, महेंद्र मेश्राम, सुरेश खंगार, उके आदी पदाधिकारी उपस्थित होते.