शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांनी उघडले संपर्क कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 21:28 IST

आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहचविण्यासाठी तसेच दिव्यांगांना एकत्र आणण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मोहाडी येथे तालुका संपर्क कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहचविण्यासाठी तसेच दिव्यांगांना एकत्र आणण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मोहाडी येथे तालुका संपर्क कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे.मोहाडी तालुक्यात अनेक दिव्यांग व्यक्ती विखुरलेले असून शासनाच्या सोयी सुविधा त्यांच्यापर्यंत पोहचलेल्या नाहीत त्यासाठी प्रमोद रागळवार, पंचायत समिती जवळ मोहाडी येथे अपंगासाठी संपर्क कार्यालय उघडण्यात आले आहे.अपंग व्यक्तींनी या कार्यालयात संपर्क करावे असे आवाहन प्रहार अपंग क्रांती आंदोलन जिल्हा अध्यक्ष रवि मते, सचिव योगेश्वर घाटबांधे, उमराव डोकरीमारे, विद्या कुकडे, सिमा कोसरे, सुनिल कहालकर, एकनाथ बाभरे, मोहन निमजे, प्रमोद रागडवार, रामदयाल पराते, मोहन हटवार, अश्विन नारनवरे, वासुदेव, खेमराज मदारकर, गुलाब पंचबुद्धे, माधुरी गोन्नाडे, रंजु जांभुळकर, अनिता तितीरमारे, सरीता रागळवार, हटवार, नानाजी गाढवे, नानाजी ढबाले यांनी केले.