शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

दुभाजकावर लागले पथदिवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 22:46 IST

स्वच्छ शहर, सुंदर शहरच्या ब्रिदवाक्याला प्रत्यक्षात उतरविण्याकरिता भंडारा-तुमसर मुख्य मार्गावरील दुभाजकावर पथदिवे लावण्यात आले आहे. परिणामी शहराच्या सौंदर्यात आणखीही भर पडली आहे.

ठळक मुद्देसौंदर्यात पडली भर : शहराच्या सीमेवर झगमगाट

राहुल भुतांगे ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : स्वच्छ शहर, सुंदर शहरच्या ब्रिदवाक्याला प्रत्यक्षात उतरविण्याकरिता भंडारा-तुमसर मुख्य मार्गावरील दुभाजकावर पथदिवे लावण्यात आले आहे. परिणामी शहराच्या सौंदर्यात आणखीही भर पडली आहे.तांदळाची व कुबेर नगरी समजल्या जणाऱ्या तुमसर शहराला स्वच्छ व सुंदर शहर बनविण्याचा विडा तत्कालीन नगराध्यक्षांनी उचलला होता. त्याच अनुषंगातून व निधीच्या उपलब्धतेनुसार खापाटोली परिसरातील भंडारा रोड मार्गावर रेल्वेफाटक ते गभणे सभागृहापर्यंत दुभाजकावर हायमास्ट लाईटचे पथदिवे व झाडे लावून शहराला सुंदर रुप देण्यात आला होता. परिणामी ‘हार्ट आॅफ द सिटी’ समजल्या जाणारा परिसर प्रकाश झोतात आल्याने शहराचे रुप पालटले. दरम्यान सत्ता परिवर्तन झाले व विविध चर्चेला उधाण आले असतांना नगराध्यक्ष प्रदिप पडोळेनी स्वच्छ शहर सुंदर शहराची संकल्पना राबविली.शहरातील ओला व सुका कचराचे निमुलनावर भर दिले. त्याचबरोबर सांडपाण्याची व्यवस्था व रस्ते विकास करविला एवढेच नाही तर स्वच्छता मिशन मध्ये दिमाखदार कामगिरी करुन दाखविली.शहराचा चौफेर विकासाची श्रृंखला सुरु ठेवत शहराच्या सौंदर्यीकरणावर भर घातली.शहराच्या प्रवेशद्वारापासून भंडाराकडून शहरात येणाºया मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीपासून राजाराम लॉनपर्यंत ३८ एलएडी लाईटचे पथदिवे दुभाजकावर लावून रेल्वेफाटक ते बाजार समितीचा संपुर्ण मार्ग दिव्यांच्या लख्ख प्रकाशात झगमगत आहे.यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुने छान रोषनाई झाली आहे. त्यामुळे ईव्हेनिंग वाक, नाईट वॉक करणाºया सर्वसामान्य नागरिकासह वयोवृध्द नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला असून अपघाताच्या संख्येत ही मोठी घट होणार असल्याने तुमसरकरांनी या कार्याचे कौतुक केले आहे.शहराच्या चौफेर विकासाबरोबर सौंदर्यीकरण हे देखिल महत्वाचे आहे. स्मार्ट सिटीकरिता उचलले हे छोटेसे पाऊल आहे.- प्रदिप पडोळे,नगराध्यक्ष, तुमसर