शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

‘सरपंच अवॉर्ड’चे वितरण आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:00 IST

लोकमत सरपंच अवॉर्ड’ पुरस्कार एकूण १२ कॅटेगिरीत दिले जातील. यात जलव्यवस्थापन, वीज व्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सुविधा, ग्रामरक्षण, पर्यावरण संवर्धन, प्रशासन/ई-प्रशासन/ लोकसहभाग, रोजगार निर्मिती, कृषी तंत्रज्ञान, उदन्योमुख नेतृत्व याचा समावेश आहे.

ठळक मुद्देमान्यवरांची उपस्थिती : उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सरपंचांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चा पुरस्कार वितरण सोहळा सोमवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. साखरकर सभागृह, शास्त्री चौक, लाल बहादूर शास्त्री शाळेसमोर भंडारा येथे दुपारी १२ वाजता हा सोहळा होईल.प्रमुख पाहुणे म्हणून तुमसरचे आमदार राजू कारेमोरे, भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप उपस्थित राहणार आहेत.बीकेटी टायर्स या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत. ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. पुरस्कारासाठी ग्रामपंचायतीत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. पुरस्काराची निवड करण्यासाठी आयोजकांच्यावतीने विशेष ज्युरी मंडळाची स्थापना करण्यात आली होती.या विविध क्षेत्रातून मान्यवरांचा समावेश होता. प्राप्त प्रस्तावांचे विश्लेषण करुन १२ कॅटेगरी आणि एका विशेष पुरस्कारासाठी जिल्ह्यातील सरपंचाची निवड केली आहे.या सोहळ्यास जिल्ह्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवकांसह नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन लोकमतच्यावतीने करण्यात आले आहे.१२ कॅटेगिरी आणि एक विशेष पुरस्कारलोकमत सरपंच अवॉर्ड’ पुरस्कार एकूण १२ कॅटेगिरीत दिले जातील. यात जलव्यवस्थापन, वीज व्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सुविधा, ग्रामरक्षण, पर्यावरण संवर्धन, प्रशासन/ई-प्रशासन/ लोकसहभाग, रोजगार निर्मिती, कृषी तंत्रज्ञान, उदन्योमुख नेतृत्व याचा समावेश आहे. यासोबतच जिल्ह्यामध्ये सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाला ‘सरपंच आॅफ द इयर’ या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

टॅग्स :sarpanchसरपंच