शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. निवडणूक आघाडीचा निर्णय योग्यवेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 05:00 IST

भंडारा दौऱ्यावर खासदार पटेल आले असता येथील विश्राम भवनावर ते पत्रकारांशी बोलत होते. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने अनेक ग्रामपंचायतीवर वर्चस्व निर्माण केले. निकालावर आम्ही समाधानी आहो, असे सांगितले. पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यातील धान भरडाईचा तिढा सोडविण्यात यश आले आहे. त्यामुळे धानाची पूर्ण क्षमतेने भरडाई होईल, आणि गोदामांची समस्याही सुटेल, असे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देप्रफुल पटेल : शेतकऱ्यांच्या समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आघाडीचा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल. आताच यावर बोलणे योग्य नाही.  प्रत्येक पक्षाने निवडणुकीची तयारी ठेवलीच पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसही या निवडणुकीसाठी संपूर्ण तयारीत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी येथे केले.भंडारा दौऱ्यावर खासदार पटेल आले असता येथील विश्राम भवनावर ते पत्रकारांशी बोलत होते. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने अनेक ग्रामपंचायतीवर वर्चस्व निर्माण केले. निकालावर आम्ही समाधानी आहो, असे सांगितले. पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यातील धान भरडाईचा तिढा सोडविण्यात यश आले आहे. त्यामुळे धानाची पूर्ण क्षमतेने भरडाई होईल, आणि गोदामांची समस्याही सुटेल, असे त्यांनी सांगितले. धानाला ७०० रुपये बोनस देण्यात आला तेव्हापासून संपूर्ण धान केंद्रावर विक्रीसाठी येत आहे. धानाला २५६८ रुपये भाव मिळतो. धानाची विक्रमी खरेदी होत आहे. गोदामांची संख्याही हळूहळू वाढणार असल्याचे ते म्हणाले. शेतकरी, व्यापारी आणि मिलर्स यांच्या समस्या सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करीत असल्याचे खासदार पटेल यांनी सांगितले. यावेळी आमदार राजू कारेमोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी राज्यमंत्री विलास शृंगारपवार, धनंजय दलाल आदी उपस्थित होते. 

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेल