शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता चांडक यांचा शोध सुरूच

By admin | Updated: May 11, 2016 00:49 IST

बिड जिल्ह्यातील परळी येथील पप्पू ऊर्फ राकेश रमनलाल चांडक (४५) यांचे साकोली येथून अपहरण झाले की ते बेपत्ता हे अजूनही उलगडले नाही.

अपहरणाचा संशय : पोलिसांसमोर पेच निर्माणसाकोली : बिड जिल्ह्यातील परळी येथील पप्पू ऊर्फ राकेश रमनलाल चांडक (४५) यांचे साकोली येथून अपहरण झाले की ते बेपत्ता हे अजूनही उलगडले नाही. तपास सुरु असला तरी साकोली पोलिसांनी संध्या चांडक यांची बेपत्ता असल्याची नोंद केली आहे. मात्र चांडक यांचे अपहरण करण्यात आले असावे, अशी चर्चा त्यांच्या कुटुंबीयात आहे.माहितीनुसार, पप्पू ऊर्फ राकेश चांडक यांचा परळी येथे कापसाच्या गाठी विक्रीचा व्यवसाय आहे. ते परळीवरुन दरवर्षी वर्षातून तीन ते चार वेळा गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी येथे लहान भावाकडे कुटुंबीयांसोबत येतात. याही वेळी ते अर्जुनी मोरगावला भावाकडे पाहुणे म्हणून आले व ८ तारखेला सायंकाळी पप्पु आपल्या चारचाकी वाहनाने नागपुरला जाण्यासाठी निघाले. मात्र साकोली येथे आल्यानंतर पप्पूने कार चालकाला कार अर्जुनीला घेऊन जाण्यास सांगून मी बसने नागपूरला जातो असे सांगितले. मालकाच्या आदेशाप्रमाणे वाहनचालक अर्जूनीला परतला. मात्र तेव्हापासून पप्पू यांचा पत्ताच लागला नाही. त्यांचा भ्रमणध्वनी कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर दाखवित असून पप्पू यांचा नातेवाईक व मित्र मंडळीकडे शोध घेतला असता शोध लागला नाही. त्यामुळे पप्पूचे अपहरण झाले असावे असा दाट संशय त्याच्या कुटुंबीयांना आले तर युग चांडक मृत्यू प्रकरणाशी याही प्रकरणाचा काही संबंध तर नाही याचाही शोध पोलीस घेत आहेत. (तालुका प्रतिनिधी)