शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्ता यादीत येऊनही आदेशापासून वंचित

By admin | Updated: May 31, 2017 00:44 IST

महावितरण कंपनीतर्फे वीजतंत्री या पदासाठी परीक्षा घेण्यात आली. परंतु गुणवत्ता यादीत नावे आल्यानंतरही संबंधित प्रशिक्षणार्थींना रूजू करण्याचे आदेश मिळाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महावितरण कंपनीतर्फे वीजतंत्री या पदासाठी परीक्षा घेण्यात आली. परंतु गुणवत्ता यादीत नावे आल्यानंतरही संबंधित प्रशिक्षणार्थींना रूजू करण्याचे आदेश मिळाले नाही. पात्र उमेदवारांना कामावर रूजू करून घ्यावे, अन्यथा वीज वितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा प्रशिक्षणार्थ्यांनी दिला आहे. इलेक्ट्रिशियन, वायरमन व कोपा शाखेतील ९६ प्रशिक्षणार्थ्यांनी महावितणचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन दिले आहे. १० एप्रिलला भंडारा वीज वितरण कार्यालयातर्फे निवड यादी प्रकाशित करण्यात आली होती. कागदपत्राची पडताळणी १२ ते १५ एप्रिल दरम्यान करण्यात आली. पडताळणीच्या वेळी १० ते १५ दिवसात कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात येईल. असे आश्वासन देण्यात आले होते. पंरतु अजूनपर्यंत कंपनीकडून आदेश देण्यात आले नाही. जे उमेदवार मुलाखतीमध्ये अपात्र झाले आहेत व ज्यांना गुणवत्ता यादीमध्ये कमी गुण मिळाले आहेत. त्यांनी कंपनीकडे फेरविचार करण्यासंबंधी अर्ज सादर केले आहे. असा उमेदवारांचा विचार न करता गुणवत्ता यादीतील प्राविण्य सुचीनुसार येत्या आठ दिवसात कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी आहे. मागणी पुर्ण न झाल्यास वीज कार्यालयासमोर बेमुदत उपोषण प्रारंभ करु असा, इशारा या प्रशिक्षणार्थ्यांनी दिला.विद्युत कपंनी प्रशिक्षणार्थी भरती पारदर्शकपणे घेण्यात आली. या भरती प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार झालेला नाही. वरिष्ठ कार्यालयाचे निर्देश येताच भरती प्रक्रिया पूर्ण करु. - सुरेश मडावी, अधीक्षक अभियंता महावितरण भंडारा.