शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
3
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उडी मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
4
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
5
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
6
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
7
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
8
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
9
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
10
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
11
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
12
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड
13
Stock Market Today: ७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय?
14
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
15
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
16
तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
17
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
18
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
19
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल
20
Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन

नळयोजनेपासून वंचित

By admin | Updated: June 19, 2014 23:42 IST

येदरबुची, सुंदरटोला ग्रामपंचायत येथे १३ वर्षाअगोदर जलस्वराज अंतर्गत १ कोटी खर्च करुन नळ योजनेचे निर्माण कार्य केले. परंतु अजूनही नळ योजना सुरू झाली नसून जनता प्रतिक्षेत आहे. गावामध्ये पाणी टंकी,

जनतेची मागणी : योजना सुरू करागोबरवाही : येदरबुची, सुंदरटोला ग्रामपंचायत येथे १३ वर्षाअगोदर जलस्वराज अंतर्गत १ कोटी खर्च करुन नळ योजनेचे निर्माण कार्य केले. परंतु अजूनही नळ योजना सुरू झाली नसून जनता प्रतिक्षेत आहे. गावामध्ये पाणी टंकी, विहिर बनविली, पाईप लाईन घालण्यात आली. स्टँडपोस्ट बनविण्यात आले. परंतु आजपर्यंत गावातील जनतेला पाणी मिळणे सुरू झाले नाही. गोबरवाही ग्रामीण विभागीय नळयोजना मागील ३४ वर्षापासून यशस्वीपणे चालविण्यात येत आहे. या योजनेची मुख्य ‘राईझिंग’ जलवाहिनी सुंदरटोला व येदरबुची गावाच्या सीमेतून येत आहे. तालुक्यातील बावनथडी नदीपासून गोबरवाहीपर्यंत पाणी ह्याच पाईप लाईनमधून येते गोबरवाही नळ योजनेचा विस्तार दूर-दूरच्या १७ गावांमध्ये करण्यात आला असल्याची माहिती आहे.गोबरवाही जवळील सुंदरटोला, येदरबुची गावाला विस्तारित योजनेपासून वंचित ठेवण्यात आले, असा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. तालुक्यातील सुंदरटोला, येदरबुची गावांना गोबरवाही नळयोजनेला जोडण्याची आवश्यकता आहे. ह्या योजनेला जोडल्यास त्वरित पाणीपुरवठा सुरू होऊ शकतो. त्याचप्रमाणे गोबरवाही ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेले झोपडीपारा, हेटी, रेल्वे टोली, विद्युत कालोनी इत्यादी वॉर्ड ही नळ योजनेच्या शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत. जनप्रतिनिधी व लोकप्रतिनिधी ह्यांनी समस्येकडे लक्ष दिल्यास पाणी समस्या सोडविता येऊ शकते. (वार्ताहर)