शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून शाळा बनली डिजिटल

By admin | Updated: April 1, 2017 00:43 IST

महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या नेहमीच चर्चेचा विषय ठरते.

प्रगती : प्रत्यक्ष चित्रीकरणाद्वारे मुलांना मिळणार शिक्षण अड्याळ : महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आजही जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण घेवून निघालेले आज मोठ्या पदावर कार्यरत असणारे याच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी होते. यात काही शंका नाही, अशा अड्याळ येथील उत्तर बुनियादी शाळेने लोक सहभागातून प्रगती साधली आहे.इंग्रजी खाजगी शाळेपेक्षाही आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे तेही मोफत यासाठीच लोकसहभागातून डिजिटल शाळा बनविण्याचा धाडस उत्तर बुनियादी शाळेतील शिक्षकांनी केला आहे. शाळेचे डिजीटलायझेशन असल्याने येथील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष चित्रीकरणाद्वारे शिक्षण मिळणार असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी स्वर्णलता घोडेस्वार यांनी व्यक्त केले.डिजीटल वर्ग खोल्यांचे उद्घाटन जि.प. उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उद्योगपती अमित बदियानी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वर्णलता घोडेस्वार या होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवशंकर मुंगाले, माजी उपसभापती पंचायत समिती पवनी प्रमोद आणेराव, केंद्रप्रमुख अड्याळ, शिल्पा निखाडे, सुमन मुनिश्वर, कुंडलीक कुरंजेकर, मुनिश्वर शेख, राजु मुरकुटे आदीं मंचकावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापिका एम.पी. आदे यांनी केले. प्रास्ताविक महानंदा मेश्राम यांनी केले. तर आभार लोहकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी प्रतिनिधी यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)