शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
3
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
4
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
5
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
6
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
7
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
8
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
9
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
10
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
11
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
12
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
13
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
14
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
15
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
16
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
17
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
18
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
19
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
20
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू

डिझेलची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:31 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी कोबिंग आॅपरेशन राबविण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहे. त्यावरून शुक्रवाला रात्रीपासून सर्व गस्त वाढविण्यात आली.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखा व मोहाडी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी कोबिंग आॅपरेशन राबविण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहे. त्यावरून शुक्रवाला रात्रीपासून सर्व गस्त वाढविण्यात आली. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर हे पथकासह भंडारा शहरातून पेट्रोलिंग करीत असताना मोहाडी येथील नर्मदा कॉन्व्हेंटजवळ त्यांनी एका वाहनाला पकडून अवैधरित्या वाहतूक करणाºया वाहनातून ७० लिटर डिझेल पकडले.मोहाडीचे उपनिरीक्षक ओमप्रकाश गेडाम हे ताफ्यासह पोहोल्यानंतर नाकाबंदी करण्यात आली. येणाºया जाणाºया वाहनांची तपासणी करताना रात्री १.२० वाजताच्या सुमारास तुमसरकडून लाल रंगाची डस्टर चारचाकी गाडी क्र. एम.एच. ४० के आर ८५८८ ही भरधाव वेगाने भंडाराकडे जात होती. त्यानंतर वाहन चालकाला वाहन थांबवून वाहनाची तपासणी केली असता वाहनाचे डिक्कीमध्ये दोन प्लास्टीकचे निळे कॅनमध्ये अंदाजे ३५ लिटर असा ७० लिटर डिझेल आढळून आला. वाहनातील चार लोकांना याबाबत विचारले असता त्यांची वागणूक संशयास्पद आढळून आली. या डिझेलचा काळाबाजार करण्याचे उद्देशाने वाहतूक करीत असल्याचे खात्री पटल्यामुळे वाहनात बसून असलेले संजय दुधबुरे रा.लोधीटोला ता.तिरोडा, कैलाश चौधरी रा.तिरोडा असलमखान पठाण रा.तिरोडा, राजू जांगळे रा.तिरोडा आणि डस्टर चारचाकी वाहन किंमत ५,००,००० रु., ७० लिटर डिझेल किंमत ५ हजार ताब्यात घेऊन आरोपींविरुद्ध मोहाडी पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. तपास पोलीस निरीक्षक शिवाजी कदम हे करीत आहेत.